Thursday, March 21, 2019

राजकारण

अमोल कोल्हे यांचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश

छत्रपती संभाजी राजेंची भूमिका साकारून घराघरात पोहचलेले अभिनेते अमोल कोल्हे यांनी शिवसेनेला सोडचिठ्ठी देत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते आमदार छगन भुजबळ, प्रदेशाध्यक्ष आमदार जयंतराव पाटील, विधीमंडळ पक्षनेते अजित पवार,विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांच्या उपस्थितीत अमोल कोल्हे यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला. शिवसेनेसाठी लोकसभा निवडणुकांच्या तोंडावर एक मोठा धक्का […]

अर्थसत्ता, कुटुंबकट्टा व करिअर मंत्र

गॅझेट तंत्रज्ञान लाईफ स्टाईल

Valentine Day : गिफ्ट देण्यासाठी हे ठरु शकतात उत्तम पर्याय

गॅझेट तंत्रज्ञान

आयफोन एक्सआर खरेदी करा फक्त ४६ हजारात

आयफोनचा ७६ हजार ९०० रुपये किंमतीचा एक्सआर हा फोन स्वस्तात खरेदी करता येणार आहे. indiaistore.com वर ७६ हजार ९०० किंमतीचा आयफोन एक्सआर हा फोन फक्त ४६ हजारांत खरेदी करता येणार आहे. जाणून घेऊयात कसा खरेदी करता येतो महागडा फोन ४६ हजारांत…. सध्या कंपनीने या फोनच्या किंमतीत ५ हजार ३०० रुपयांची कपात केली आहे. ७६ हजार […]

अर्थसत्ता

मुकेश अंबानींसोबतचा २३ हजार कोटींचा करार फसला, अनिल अंबानींची सुप्रीम कोर्टात माहिती

रिलायन्स कम्युनिकेशन्सची दूरसंचार मालमत्ता आपण मोठे बंधु मुकेश अंबानी यांच्या रिलायन्स जिओला विकण्याचा प्रयत्न केला. पण २३ हजार कोटी रुपयांचा हा व्यवहार पूर्ण होऊ शकला रिलायन्स कम्युनिकेशन्सची दूरसंचार मालमत्ता आपण मोठे बंधु मुकेश अंबानी यांच्या रिलायन्स जिओला विकण्याचा प्रयत्न केला. पण २३ हजार कोटी रुपयांचा हा व्यवहार पूर्ण होऊ शकला नाही अशी माहिती अनिल अंबानी […]

अर्थसत्ता

ट्रायचा ग्राहकांना दिलासा, आवडीचे चॅनल निवडण्यासाठी मुदतवाढ

टेलिकॉम रेग्युलेटरी ऑथोरिटी ऑफ इंडिया अर्थात ट्रायने ग्राहकांना दिलासा देत आवडीचे चॅनल निवडण्याची मुदत वाढवली आहे. आवडीचे चॅनल निवडण्यासाठी आता ट्रायने ३१ मार्च ही नवी डेडलाईन दिली आहे. यापूर्वी ट्रायने ग्राहकांना त्यांच्या आवडीचे चॅनल निवडण्यासाठी १ फेब्रुवारीपर्यंत मुदत दिली होती. मात्र, केबल सेवा असलेले ६५ टक्के ग्राहक आणि डीटीएचच्या केवळ ३५ टक्के ग्राहकांनी आपल्या आवडत्या […]

आम्हाला फॉलो करा

जाहिरात

आरोग्य

गर्भवतींना ग्रासतंय प्रदूषण

गर्भवतींना प्रदूषणापासून वाचवण्यासाठी ठोस उपाय योजना आणि मार्गदर्शन झाल्यास, गर्भातील बालकं सुरक्षित राहतील. घरातील अंतर्गत प्रदूषण कमी व्हायला हवं. नवजात बालकाला त्याच्या आईचं दूध मिळाल्यास त्याची रोगप्रतिकार शक्ती वाढते. मुलांची रोगप्रतिकार यंत्रणा सशक्त व्हावी यासाठी त्यांना संत्र, पेरू, लिंबू असा ‘क’ जीवनसत्व मुबलक असलेला फलाहार द्यावा. वाढतं वायू प्रदूषण ही जगभरातली डोकेदुखी होऊन बसली आहे. […]

बाळाला पावडरचे दूध पाजताना..

प्रसूतीनंतर तासाभरातच बाळाला स्तनपान करणे गरजेचे असले तरी अनेक खासगी रुग्णालयांमध्ये सिझेरियन पद्धतीने प्रसूती झाल्यांनतर बाळाला सर्रास पावडरचे दूध पाजण्याकडे खासगी रुग्णालयांचा कल वाढत आहे. बाळाला पावडरचे दूध पाजण्यापूर्वी रुग्णालयांनी आईची किंवा नातेवाईकांची परवानगी घ्यावी, अशी मागणी आता केली जात आहे. एकीकडे सिझेरियन झालेल्या मातेला पहिले चोवीस तास स्वत:हून मुलाला जवळ घेऊन दूध पाजणे शक्य […]

हिवाळा आणि आहार

हिवाळ्यातल्या गुलाबी थंडीत दमछाक होत नाही, खूप घाम येत नाही. त्यामुळे मग दिवसभर ताजेतवाने वाटते. एकीकडे वातावरणात बदल होत असतानाच दुसरीकडे शरीरातही अनेक बदल घडत असतात. त्वचा आणि केस कोरडे होणे, जास्त भूक लागणे, कमी तहान लागणे आदी बदल होतात. हिवाळ्यात अन्नपचन लवकर होत असते. त्यामुळे भूकही अधिक वेळा लागते. जसा हा ऋतू व्यायामाला उत्तम, […]

नवीन तंत्रज्ञान

गॅझेट तंत्रज्ञान लाईफ स्टाईल

Valentine Day : गिफ्ट देण्यासाठी हे ठरु शकतात उत्तम पर्याय

व्हॅलेंटाइन डे म्हटलं की आपल्या लाडक्या व्यक्तीला काहीतरी गिफ्ट द्यावं असा विचार सगळयांच्याच डोक्यात सुरु होतो. मग या व्यक्तीच्या आवडीनिवडी, त्याची गरज आणि आपले बजेट यांचे गणित मांडणे सुरु होते. हल्ली आपल्याला सर्वच गोष्टी रेडिमेड हव्या असतात. त्यामुळे स्वतः काही तयार करून गिफ्ट द्यायचे दिवस कधीच निघून गेले आहेत. काही जोडप्यांना महाग दागदागिने किंवा कपडे […]

गॅझेट तंत्रज्ञान

आयफोन एक्सआर खरेदी करा फक्त ४६ हजारात

आयफोनचा ७६ हजार ९०० रुपये किंमतीचा एक्सआर हा फोन स्वस्तात खरेदी करता येणार आहे. indiaistore.com वर ७६ हजार ९०० किंमतीचा आयफोन एक्सआर हा फोन फक्त ४६ हजारांत खरेदी करता येणार आहे. जाणून घेऊयात कसा खरेदी करता येतो महागडा फोन ४६ हजारांत…. सध्या कंपनीने या फोनच्या किंमतीत ५ हजार ३०० रुपयांची कपात केली आहे. ७६ हजार […]

औरंगाबाद (संभाजीनगर) तंत्रज्ञान

फेसबुकवरील फेक न्यूजवर आता करडी नजर

फेसबुक या सोशल मीडियाच्या माध्यमाचा वापर दिवसेंदिवस वाढत आहे. या माध्यमातून अतिशय कमी वेळात असंख्य गोष्टी आपल्यापर्यंत पोहोचत असतात. मात्र यामाध्यमातून पसरणाऱ्या काही गोष्टी फेक असल्याची काही उदाहरणे मागच्या काही काळात समोर आली आहेत. यावर नियंत्रण आणण्यासाठी फेसबुककडून भारतात एक यंत्रणा उभारण्याचे काम सुरु आहे. काही दिवसांवर येऊन ठेपलेल्या निवडणुका लक्षात घेऊन फेसबुकने फेकन्यूज विरोधात […]

तंत्रज्ञान

जपून! कायद्याचं उल्लंघन करणारी कोणतीही गोष्ट तुम्ही करत असाल तर तुम्हाला सावध राहण्याची गरज!

तुमच्या मालकीचा कम्प्युटर आहे म्हणून तो कसाही वापरण्याचा प्रयत्न करत असाल तर जपून! कायद्याचं उल्लंघन करणारी कोणतीही गोष्ट तुम्ही करत असाल तर तुम्हाला सावध राहण्याची गरज आहे. कारण तुमच्या कम्प्युटरमधील प्रत्यके घडामोडींवर केंद्र सरकारची नजर असणार आहे. एवढेच नव्हे तर केंद्र सरकारने देशातील दहा बड्या एजन्सींना तुमच्या कम्प्युटरवर वॉच ठेवण्याची परवानगी दिली आहे. या एजन्सी […]