दीनदयाळ बँकेस मार्च 2019 अखेर 2 कोटी 64 लाखांचा नफा

अध्यक्षा शरयुताई हेबाळकर व उपाध्यक्ष विजयकुमार कोपले यांची माहिती. विश्वास,विकास आणि विनम्रता या त्रिसुत्रीनुसार मराठवाड्याच्या संस्कारीत सहकार क्षेत्रात नावारुपास आलेली व चिरंतन प्रगतीकडे वाटचाल करणारी दीनदयाळ नागरी सहकारी बँक समाजाच्या सर्वच क्षेञात आर्थिक संपन्नता आणण्यासाठी कटीबध्द आहे.आर्थिक क्षेञात आश्वासक व दमदार पाऊले टाकणार्‍या दीनदयाळ बँकेला मार्च 2019 अखेर 2 कोटी 64 लाख रुपयांचा करपुर्व नफा […]

Continue Reading

बेरोगजारांना केवळ भुलथापा देणाऱ्या भाजपाला धडा शिकवण्याचा निर्धार!

परळीच्या तरुणाईचा भाजप सरकारवरील  असंतोष मतपेटीतून व्यक्त होणार.   देशातील तरुणांना वर्षाला 2 कोटी नोकऱ्या देवू म्हणून विद्यमान भाजपसरकारने आश्वासन दिले होते वास्तवात किती जणांना नोकऱ्या दिल्या हे कोडेच आहे.शेजारच्या लातूर जिल्ह्यात हजारो कोटींचा रेल्वे बोगी निर्मितीचा प्रकल्प येतो मात्र आपल्या जिल्ह्यात साधी नवीन पिठाची गिरणी देखील  सुरू झाली नाही.जिह्यातील बेरोजगार सोसायट्या देखील वाऱ्यावर सोडल्या.परळी च्या […]

Continue Reading

आधार मल्टीस्टेट ची दोनशे कोटी रुपयांच्या जवळपास उलाढाल.

 आधार मल्टी स्टेट को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लिमिटेड माजलगाव समाजिक कार्यात अग्रेसर असलेल्य या संस्थेची 2018 -19 या आर्थिक वर्षातील उलाढाल जवळपास 200 कोटी रुपये झाली असून या संस्थेचे भाग भांडवल 1कोटी रुपये आहे एकूण निधी 90 लाख रुपये एकूण ठेवी 13:50 कोटी ,एकूण कर्ज  9:50 कोटी , इतर बँकांतील गुंतवणूक 4:कोटी 40 लाख रुपये या […]

Continue Reading

अंबाजोगाई टॅलेंट सर्च परीक्षेत कु. करूणा घुगे हिचे यश

 मोरेवाडी येथील बनेश्वर शिक्षण संस्था संचलित गुरुदेव विद्यालय मोरेवाडी ची कुमारी करुणा रामहरी घुगे या विद्यार्थिनीने अंबाजोगाई टॅलेंट सर्च परीक्षेमध्ये यश प्राप्त केल आहे . या विद्यार्थिनीला गुरुदेव विद्यालयातील शिक्षकांचे मार्गदर्शन लाभले. कुमारी करुणा घुगे हीच्या यशाबद्दल गुरुदेव विद्यालय मोरेवाडी याठिकाणी तिचा शाळेच्या प्रशासनाच्या वतीने सत्कार आयोजित करण्यात आला होता. मुख्याध्यापिका सौ काकडे एस. एस. […]

Continue Reading

_34 कोटी ठेवींचा टप्पा गाठणारी योगेश्वरी नागरी ठरली अंबाजोगाईतील पहिली पतसंस्था

सभासद,ठेवीदारांचा विश्वास ; योगेश्वरी पतसंस्थेने जमविल्या 34 कोटी 23 लक्ष रूपयांच्या ठेवी-चेअरमन माणिक वडवणकर,व्हाईस चेअरमन मनोज लखेरा यांची माहिती. सहकार क्षेत्रात सभासद,ठेवीदार, ग्राहक व कर्जदार यांचा विश्वास सार्थ ठरवत प्रगतीकडे झेपावणा-या श्री योगेश्वरी नागरी सहकारी पतसंस्थेनेे सुमारे 34 कोटी 23 लक्ष रूपयांहून अधिकच्या ठेवी जमवत दमदार वाटचाल सुरू ठेवली आहे. सर्वसामान्यांना भक्कम पाठबळ देणारी व […]

Continue Reading

न्या. प्रदीप नांदराजोग मुंबई उच्च न्यायालयाचे नवे मुख्य न्यायाधीश

सर्वोच्च न्यायालयाच्या ‘कॉलेजियम’ने चार दिवसांपूर्वी केलेली शिफारस मान्य करून, राष्ट्रपतींनी न्या. नांदराजोग यांच्या या नव्या नियुक्तीचा आदेश काढला. राजस्थान उच्च न्यायालयाचे विद्यमान मुख्य न्यायाधीश न्या. प्रदीप नांदराजोग यांची राष्ट्रपतींनी मुंबईच्च न्यायालयात भावी मुख्य न्यायाधीश म्हणून बदली केली आहे. सध्याचे मुख्य न्यायाधीश न्या. नरेश हरिश्चंद्र पाटील येत्या ६ एप्रिल रोजी निवृत्त झाल्यावर न्या. नांदराजोग मुंबईत त्या पदावर […]

Continue Reading

देशात बेरोजगारी, शेतकरी विरोधी धोरणाचे सरकार उलथून टाका- प्रा. विष्णू जाधव

अंबाजोगाईत बहुजन वंचित आघाडीची पत्रकार परिषद 7  एप्रील रोजी अंबाजोगाईत होणार्या बाळासाहेब आंबेडकर यांच्या सभेला उपस्थित राहण्याचे आवाहन  देशात बेरोजगारी, शेतकरी विरोधी धोरणाचे सरकार उलथून टाका; बहुजन वंचितांचे सरकार आणण्याची गरज आहे.कैकाडी समाज, वंचित घटकातील एक साधनांची कमतरता असून जात आणि पैसा हे निवळ फसवणुकीचे समीकरण आहे. जिल्ह्यातील तीन हजार पांचशे  लोकसंख्या असलेल्या 126 गावात […]

Continue Reading

वैद्यकीय महाविद्यालयातील रक्तसाठा वाढवण्यासाठी रोटरी क्लबच्या वतीने गुढीपाडव्याच्या दिवशी मेगा रक्तदान शिबीराचे आयोजन

 स्वाराती शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या रक्तपेढीत सध्या रक्ताचा मोठ्या प्रमाणात तुटवडा जाणवत असून अत्यिवश्यक रुग्णांना त्वरीत रक्त उपलब्ध व्हावे यासाठी रोटरी क्लब आँफ अंबाजोगाई सिटी यांच्या वतीने ६ एप्रिल रोजी गुढीपाडव्याच्या शुभ मुहूर्तावर  मेगा रक्तदान शिबीराचे आयोजन करण्यात आले असून या शिबीरात रक्तदात्यांनी मोठ्या प्रमाणात सहभागी होवून रक्तदान करावे असे आवाहन रोटरी क्लब आँफ अंबाजोगाई सिटी […]

Continue Reading

राजर्षी शाहू विद्या मंदिर प्रा.शाळेत निरोप समारंभाचा कार्यक्रम संपन्न

 स्वामी दयानंद प्रतिष्ठान संचलित राजर्षी शाहू विद्या मंदिर प्रा.शाळेत इयत्ता सातवीच्या विद्यार्थ्यांचा निरोप समारंभाचा कार्यक्रम घेण्यात आला.यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षा म्हणून शाळेच्या मुख्याध्यापिका चाटे बी.बी.तर प्रमुख पाहुणे म्हणून यादव व्ही.बी.यांची उपस्थिती होती.     कार्यक्रम प्रसंगी यादव व्ही.बी.यांनी विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या.चांगली व्यक्ती म्हणून जीवन जगा जे क्षेत्र निवडाल त्यात निपुण व्हा असे मार्गदर्शन केले.   कार्यक्रम […]

Continue Reading

राष्ट्रवादी काँग्रेस,कॉंग्रेस व मित्रपक्ष आघाडीचे उमेदवार बजरंग सोनवणे यांच्या प्रचारार्थ प्रभागनिहाय रॅलीला उत्स्फूर्त प्रतिसाद; जुमला सरकार उलथून टाकण्याचा निर्धार

  बीड लोकसभेचे राष्ट्रवादी काँग्रेस, कॉंग्रेस व मित्र पक्षाच्या आघाडीचे उमेदवार बजरंग सोनवणे यांच्या प्रचारार्थ विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते ना.धनंजय मुंडे यांच्या मार्गदर्शनाखाली परळी शहरातील विविध भागात प्रचार अभियानास आज (दि.२)पासून सुरूवात झाली. मतदारांचा रॅलीला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून भाजपचे जुमला सरकार उलथून टाकण्याचा निर्धार मतदार व्यक्त करीत आहेत.         राष्ट्रवादी काँग्रेसचे […]

Continue Reading