कवी राजकुमार त्रिमुखे यांचे सुयश

येथील युवा कवी राजकुमार त्रिमुखे यांचे लातूर येथील न्यू सुभद्रा ड्रामा अकॅडमी आयोजित सुभद्रा सोलो कॉम्पिटिशन स्पर्धेमध्ये कविता सादर केल्यामुळे काव्य स्पर्धेत मान्यवरांच्या उपस्थितीत ब्रॉन्झ मेडल देऊन सत्कार करण्यात आला. न्यू सुभद्रा ड्रामा अकॅडमी आयोजित सुभद्रा सोलो कॉम्पिटिशन स्पर्धेचे भालचंद्र ब्लड बँक सभाग्रह लातूर या ठिकाणी आयोजन करण्यात आले होते कार्यक्रम प्रसंगी उपस्थित मान्यवर सुभद्रा […]

Continue Reading

कोल्हापुर पुरग्रस्तांच्या मदतीसाठी स्वाराती वैद्यकीय महाविद्यालयाचे ३० डॉक्टरांचे पथक रवाना

अतिवृष्टीमुळे कोल्हापुर येथे उद्भवलेल्या पुरपरिस्थितीत अडकलेल्या लाखो नागरीकांवर वैद्यकीय उपचार करण्यासाठी स्वाराती वैद्यकीय महाविद्यालयातील तीस तज्ञ डॉक्टर परीचारीकांचे एक पथक रवाना करण्यात आले असल्याची माहिती अधिष्ठाता डॉ. सुधीर देशमुख यांनी दिली. कोल्हापूर येथे निर्माण झालेल्या पुरपरिस्थितीत कोल्हापुर जिल्ह्यातील जे नागरिक अडकलेले आहेत अशा लोकांना तातडीने वैद्यकीय उपचार मिळण्यासाठी या वैद्यकीय महाविद्यालयाचे वैद्यकीय पथक तातडीने रवाना […]

Continue Reading

भोईराज अश्वकल्याण समितिने केले वृक्षारोपन”

“परळीवेस येथे युवा ग्राम व ब्रुक इंडिया दिल्ली संचलित महाराष्ट्र बि.के.मोबाईल युनिट बिड यांच्या सहकार्याने परळीवेस येथील विटभट्यावर भोईराज अश्वकल्याण समितीने एक्कावन झाडे लावली. या वेळी युवा ग्रामचे अध्यक्ष एच.पी.देशमुख, डॉ. सचिन चिंचोलिकर,प्रकाश आरकडे,राधे जगताप,महेश अंबेफोड, डॉ प्पपु माने , मनिषा वाघमारे परिसरातील समाजसेवक भिकाजी खैरमोडे, परमेश्वर जोगदंड,परमेश्वर रंधवे,विनोद हुशारे,वैजनाथ खंडागळे, लक्ष्मण हुशारे, राधाकीशन हुशारे, […]

Continue Reading

गुरुदेव विद्यालय मोरेवाडी याठिकाणी क्रांती दिना निमित्त वक्तृत्व स्पर्धा व वेशभूषा स्पर्धा संपन्न

बनेश्वर शिक्षण संस्था संचलित गुरुदेव विद्यालय मोरेवाडी या ठिकाणी 9 ऑगस्ट क्रांती दिना निमित्त शालेय विद्यार्थ्यांसाठी वक्तृत्व व क्रांतिकारकांची वेशभूषा स्पर्धेचे संस्कृतीक विभागाच्यावतीने आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. काकडे एस. एस. तर प्रमुख अतिथी म्हणून आदर्श क्रीडाशिक्षक गोरे मनेष यांची उपस्थिती होती. वक्तृत्व स्पर्धेसाठी परीक्षक म्हणून इतिहास तज्ञ श्री तेलंग […]

Continue Reading

विद्यार्थ्यांनी प्रत्येक संकटावर मात करून आपले ध्येय साध्य करावे, व्याख्याते, चंद्रकांत हजारे यांचे प्रतिपादन

अहिल्यादेवी होळकर सर्वागीण विकास मंडळ,लातुर यांच्या वतीने ‘गोविंदग्रज’शामनगर येथे गुणवंत विद्यार्थी सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाला प्रमुख मार्गदर्शक म्हणून चंद्रकांत हजारे यांची उपस्थिती होती तर    प्रमुख पाहुणे म्हणून प्राचार्य मधुकर सलगरे होते या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान मंडळाचे अध्यक्ष मा. गो.मांडुरके,   अपर जिल्हाधिकारी (सेवानिवृत्त) यांनी भूषविले. चंद्रकांत हजारे पुढे बोलताना ते म्हणाले की […]

Continue Reading

माणुसकीचा आधार देत विध्यार्थ्यांनी साजरा केला गुरूचा वाढदिवस

समर्थ कोचिंग कलासेसचे प्रा.सचिन देशमुख (MSc.Math) यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने कलासेस च्या विद्यार्थ्यांनी निधी जमवून “आधार माणुसकीचा ” उपक्रमांतिल शेतकरी आत्महत्याग्रस्त कुटुंबातील कु.जयश्री शिंदे,मंगईवाडी (12वी-विज्ञान) ,कु.पल्लवी जाधव, नेत्रुड (12वी-विज्ञान) ,चि.राहुल शिंदे,मंगईवाडी (10 वी) यां विध्यार्थी ना 5 ते 7 हजार रुपयाची पुस्तकाचे वाटप करून या विद्यार्थ्यांना माणुसकीचा आधार दिला. या सामजिक कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानी श्री प्रशांत […]

Continue Reading

मराठवाड्यात दुष्काळ जाहीर करून लागलीच उपाययोजना चालू कराव्यात- अॅड.माधव जाधव

औरंगाबाद: मराठवाड्यातील सर्व जिल्ह्यामध्ये भीषण दुष्काळी परीस्तीथी निर्माण झालेली आहे. जुलै महिना संपत आला तरीही पाऊस झालेला नाही. अल्पशा पावसा अभावी अजूनही 60% क्षेत्रावर पेरणी झालेलीच नाही. ज्या क्षेत्रावरिल पेरणी झालेली आहे त्या शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट निर्माण झालेले आहे. गावोगावी पाणी टंचाई भीषण जाणवत असून आजही टँकरने पाणी पुरवठा केला जातोय. या परीस्थीतीत मराठवाड्यातील […]

Continue Reading

पंकजा नावाचं विकास पर्व ते महाराष्ट्राच्या नेत्या पंकजा गोपीनाथ मुंडे ….

पंकजा नावाचं विकास पर्व ते महाराष्ट्राच्या नेत्या पंकजा गोपीनाथ मुंडे …. सध्याच्या परिस्थितीमधे महाराष्ट्र आज राजकीयदृष्ट्या एका वेगळ्या वळणावर पोहचला आहे कारण जे परंपरागत राजकीय पक्ष आहेत त्यांना छेद देत वंचित आघाडी आणि सर्वात प्रभावी पक्ष म्हणून भाजपाचं निर्माण झालेलं स्थान आणि कॉंग्रेस राष्ट्रवादीचा ओसरलेला प्रभाव होय. सरकारच्या पूर्ण कार्यकाळात जेवढी आंदोलने आणि मोर्चे सर्व […]

Continue Reading

अठरा वर्ष पूर्ण युवक-युवतीं यांनी नवीन मतदान यादीत नाव नोंदणी करून घ्यावा- जुनेद सिद्दिकी

राज्य निवडणूक आयोगामार्फत 2019 च्या आगामी विधानसभा निवडणूक लक्षात ठेवत नव्यानी मतदार यादी अधवत करण्याचा काम सुरू करण्यात आला असून ज्या युवक-युवती च वय दिनांक 15 जुलै 2019 पर्यंत 18 वर्ष पूर्ण झाले आहे 15 जुलै 19 ऑगस्ट 2019 पर्यंत मतदार यादीत नवीन नावनोंदणी नाव व पत्ता याची दुरुस्ती व नाव कम करता येईल असा […]

Continue Reading

मारहाणीच्या प्रकरणातून आरोपी संभाजी सोनवणे याची सबळ पूराव्या आभावी निर्दोष मूक्तता…..!

अंबाजोगाई/प्रतिनिधी- अंबाजोगाई तालुक्यातील अकोला येथे 16/1 /2017 मध्ये दिलीप सोनवणे यांच्या फिर्यादीवरून आरोपी संभाजी सोनवणे यांच्याविरुद्ध अंबाजोगाई ग्रामीण पोलीस स्टेशन येथे भा.द.वि 324,504,506,34 हे गुन्हे दाखल करण्यात आले होते प्रकरणाचा संपूर्ण तपास कॉन्स्टेबल पांडे यांनी करून सदरील तपासाचे चार्जशीट अंबाजोगाई प्रथम वर्ग न्यायाधीश खारकर साहेब यांच्या न्यायालयात दाखल केले त्यावरून प्रकरणात साक्ष पुरावा घेण्यात आली […]

Continue Reading