*विरोधीपक्षनेते ना.धनंजयजी मुंंडे व रोहितदादा पवार विजयी व्हावेत यासाठी अंबाजोगाईतील युवकांचे श्री योगेश्‍वरी देवीला साकडे*

राज्याचे विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे मुलूखमैदान तोफ अशी ओळख असलेले ना.धनंजयजी मुंडे व अभ्यासू आणि सृजनशील नेतृत्व म्हणुन ओळख असलेले रोहितदादा पवार हे दोन्ही नेते अनुक्रमे परळी आणि कर्जत-जामखेड विधानसभा मतदार संघातून मोठ्या मताधिक्याने निवडून यावेत यासाठी अंबाजोगाईत श्री योगेश्‍वरी देवीला साकडे घालण्यात आले आहे. शहरातील आशिष देशमुख,अविनाश जगताप,सोमेश्‍वर चौधरी,वैभव गंगणे, […]

Continue Reading

प्रमोदजी महाजन न्यू इंग्लिश स्कूलने तालुकास्तरीय स्पर्धेत पटकाविली 7 बक्षिसे

प्रमोदजी महाजन न्यू इंग्लिश स्कूलने तालुकास्तरीय स्पर्धेत पटकाविली 7 बक्षिसे- अंबाजोगाई: दि. 13- जिल्हा परिषद शिक्षण विभाग बीड यांच्या मार्फत घेण्यात आलेल्या आंतरराष्ट्रीय साक्षरता दिनानिमित्त गटशिक्षणाधिकारी अंबाजोगाई कार्यालयाकडून तालुकास्तरीय निबंध, वक्तृत्व व चित्रकला स्पर्धा घेण्यात आली. या स्पर्धेत शाळेने 7 बक्षिसे पटकाविली. निबंध स्पर्धेत गट 5 ते 7 शाळेतील कु. पंकजा गित्ते- प्रथम कु.तन्वी कापसे […]

Continue Reading

अंगठा ते सही करण्याच्या अधिकारापर्यंतची क्षमता एक शिक्षकच मुलांच्या अंगी निर्माण करु शकतो— महेश भस्मे

शिक्षक दिनाचा कार्यक्रमाचे आयोजन माईर एम.आय.टी. पुणेच्या न्यु इंग्लिश स्कुल, गुरुवार पेठ अंबाजोगाई येथे करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानी शाळेचे मुख्याध्यापक श्री महेश भस्मे तर प्रमुख अतिथी शरीफ तांबोळी व सिंधु पणियार उपस्थित होते. विद्यार्थ्यांनी आपले विचार प्रभावीपणे मांडले. तांबोळी सरांनी शिक्षणाचे महत्व एका कथेतुन प्रभावीपणे समजावले. अध्यक्षस्थानाहुन बोलताना मुख्याध्यापक श्री महेश भस्मे यांनी अंगठा […]

Continue Reading

विविध मागण्यांसाठी विनाअनुदानीत शिक्षकांनी दिली बंदची हाक

गेल्या 10 ते 12 वर्षांपासुन विनाअनुदानीत तत्वावर काम करणार्‍या अनुदानीत शाळेतील शिक्षकांच्या विविध मागण्यांसाठी सोमवार,दि.26 ऑगस्ट रोजी शाळा शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी संघटनेच्या वतीने बंदची हाक देण्यात आली होती.या बंदला पंजाबराव देशमुख शिक्षक परिषदेने पाठींबा जाहीर केला होता.दोन्हींच्या संयुक्त विद्यमाने अंबाजोगाई तालुक्यात सर्व शाळांनी बंद पाळुन विनाअनुदानीत शिक्षकांच्या मागण्या मान्य होण्यासाठी पाठींबा दर्शविला या बंदला चांगला […]

Continue Reading

कवी राजकुमार त्रिमुखे यांचे सुयश

येथील युवा कवी राजकुमार त्रिमुखे यांचे लातूर येथील न्यू सुभद्रा ड्रामा अकॅडमी आयोजित सुभद्रा सोलो कॉम्पिटिशन स्पर्धेमध्ये कविता सादर केल्यामुळे काव्य स्पर्धेत मान्यवरांच्या उपस्थितीत ब्रॉन्झ मेडल देऊन सत्कार करण्यात आला. न्यू सुभद्रा ड्रामा अकॅडमी आयोजित सुभद्रा सोलो कॉम्पिटिशन स्पर्धेचे भालचंद्र ब्लड बँक सभाग्रह लातूर या ठिकाणी आयोजन करण्यात आले होते कार्यक्रम प्रसंगी उपस्थित मान्यवर सुभद्रा […]

Continue Reading

कोल्हापुर पुरग्रस्तांच्या मदतीसाठी स्वाराती वैद्यकीय महाविद्यालयाचे ३० डॉक्टरांचे पथक रवाना

अतिवृष्टीमुळे कोल्हापुर येथे उद्भवलेल्या पुरपरिस्थितीत अडकलेल्या लाखो नागरीकांवर वैद्यकीय उपचार करण्यासाठी स्वाराती वैद्यकीय महाविद्यालयातील तीस तज्ञ डॉक्टर परीचारीकांचे एक पथक रवाना करण्यात आले असल्याची माहिती अधिष्ठाता डॉ. सुधीर देशमुख यांनी दिली. कोल्हापूर येथे निर्माण झालेल्या पुरपरिस्थितीत कोल्हापुर जिल्ह्यातील जे नागरिक अडकलेले आहेत अशा लोकांना तातडीने वैद्यकीय उपचार मिळण्यासाठी या वैद्यकीय महाविद्यालयाचे वैद्यकीय पथक तातडीने रवाना […]

Continue Reading

भोईराज अश्वकल्याण समितिने केले वृक्षारोपन”

“परळीवेस येथे युवा ग्राम व ब्रुक इंडिया दिल्ली संचलित महाराष्ट्र बि.के.मोबाईल युनिट बिड यांच्या सहकार्याने परळीवेस येथील विटभट्यावर भोईराज अश्वकल्याण समितीने एक्कावन झाडे लावली. या वेळी युवा ग्रामचे अध्यक्ष एच.पी.देशमुख, डॉ. सचिन चिंचोलिकर,प्रकाश आरकडे,राधे जगताप,महेश अंबेफोड, डॉ प्पपु माने , मनिषा वाघमारे परिसरातील समाजसेवक भिकाजी खैरमोडे, परमेश्वर जोगदंड,परमेश्वर रंधवे,विनोद हुशारे,वैजनाथ खंडागळे, लक्ष्मण हुशारे, राधाकीशन हुशारे, […]

Continue Reading

गुरुदेव विद्यालय मोरेवाडी याठिकाणी क्रांती दिना निमित्त वक्तृत्व स्पर्धा व वेशभूषा स्पर्धा संपन्न

बनेश्वर शिक्षण संस्था संचलित गुरुदेव विद्यालय मोरेवाडी या ठिकाणी 9 ऑगस्ट क्रांती दिना निमित्त शालेय विद्यार्थ्यांसाठी वक्तृत्व व क्रांतिकारकांची वेशभूषा स्पर्धेचे संस्कृतीक विभागाच्यावतीने आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. काकडे एस. एस. तर प्रमुख अतिथी म्हणून आदर्श क्रीडाशिक्षक गोरे मनेष यांची उपस्थिती होती. वक्तृत्व स्पर्धेसाठी परीक्षक म्हणून इतिहास तज्ञ श्री तेलंग […]

Continue Reading

विद्यार्थ्यांनी प्रत्येक संकटावर मात करून आपले ध्येय साध्य करावे, व्याख्याते, चंद्रकांत हजारे यांचे प्रतिपादन

अहिल्यादेवी होळकर सर्वागीण विकास मंडळ,लातुर यांच्या वतीने ‘गोविंदग्रज’शामनगर येथे गुणवंत विद्यार्थी सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाला प्रमुख मार्गदर्शक म्हणून चंद्रकांत हजारे यांची उपस्थिती होती तर    प्रमुख पाहुणे म्हणून प्राचार्य मधुकर सलगरे होते या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान मंडळाचे अध्यक्ष मा. गो.मांडुरके,   अपर जिल्हाधिकारी (सेवानिवृत्त) यांनी भूषविले. चंद्रकांत हजारे पुढे बोलताना ते म्हणाले की […]

Continue Reading

माणुसकीचा आधार देत विध्यार्थ्यांनी साजरा केला गुरूचा वाढदिवस

समर्थ कोचिंग कलासेसचे प्रा.सचिन देशमुख (MSc.Math) यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने कलासेस च्या विद्यार्थ्यांनी निधी जमवून “आधार माणुसकीचा ” उपक्रमांतिल शेतकरी आत्महत्याग्रस्त कुटुंबातील कु.जयश्री शिंदे,मंगईवाडी (12वी-विज्ञान) ,कु.पल्लवी जाधव, नेत्रुड (12वी-विज्ञान) ,चि.राहुल शिंदे,मंगईवाडी (10 वी) यां विध्यार्थी ना 5 ते 7 हजार रुपयाची पुस्तकाचे वाटप करून या विद्यार्थ्यांना माणुसकीचा आधार दिला. या सामजिक कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानी श्री प्रशांत […]

Continue Reading