राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या चनईतांडा व दगडुतांडा येथील अवैध मद्यनिर्मिती केंद्रांवर धाडी

1 लाख 33 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त =========================== अंबाजोगाई (प्रतिनिधी) अंबाजोगाई तालुक्यातील चनईतांडा व दगडुतांडा या दोन ठिकाणी अवैधरित्या मद्यनिर्मिती होत असल्याची माहिती प्राप्त होताच शुक्रवार, दि.12 जुलै रोजी दुपारी सव्वा बारा ते पावणे दोनच्या सुमारास राज्य उत्पादन शुल्क, अंबाजोगाई विभाग निरीक्षकांच्या पथकाने धाड टाकून 1 लाख 32 हजार 900 रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करून […]

Continue Reading

आर्य वैश्य महिला महासभेच्या बीड कार्यकारिणीचे पदग्रहण ; गुणवंत विद्यार्थी गुणगौरव सोहळा

महाराष्ट्रात आर्य वैश्य महासभेचे कार्य कौतुकास्पद-ज्ञानेश्‍वर काप्रतवार ============================ धारूर (प्रतिनिधी) समाजाच्या उत्कर्षासाठी चांगले विचाराची गरज आहे. महाराष्ट्रात आर्य वैश्य महासभा अतिशय उत्तमरित्या कार्य करीत असून समाजाच्या विविध प्रश्‍नांची सोडवणुक करुन समाजासाठी विविध उपक्रम राबविण्याचे कार्य नंदकुमार गादेवार व भानुदास वट्टमवार यांच्या प्रयत्नातुन होत आहे.गरीब व गुणवंत विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणासाठी आर्थिक मदत सहकार्य, देण्याचा निर्णय हा […]

Continue Reading

रोटरी क्लब ऑफ अंबाजोगाई योगेश्वरीचा पदग्रहण सोहळा

अंबाजोगाई (रणजित डांगे यांजकडून) रोटरी क्लब ऑफ अंबाजोगाई योगेश्वरीचा 2019-20 चा पदग्रहण सोहळा रविवार,दि.7 जुलै रोजी संपन्न झाला.यावेळी नूतन अध्यक्ष म्हणून रो.सदाशिव सोनवणे यांनी तर नूतन सचिव म्हणून रो.संतोष रेपे यांनी पदभार स्विकारला. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ रो.भागवत कांबळे हे होते.यावेळी उपप्रांतपाल रो.आनंद कर्नावट,रो.डॉ.डी.एच.थोरात, रो.पांडुरंग पाखरे,रो.सर्जेराव मोरे नूतन अध्यक्ष रो.सदाशिव सोनवणे, नूतन सचिव रो.संतोष रेपे […]

Continue Reading

अंबाजोगाई तालुक्यातील शेतकर्‍यांना आठ दिवसांत मिळणार सोयाबीन पिक विमा रक्कम-आ.प्रा.सौ.संगिताताई ठोंबरे

Continue Reading

न्यु व्हिजन पब्लिक स्कुलमध्ये पुर्व प्राथमिक विभागाचा पदवीदान समारंभ

न्यु व्हिजन देतेय इंग्रजी माध्यमातून आनंदी शिक्षण- डॉ.गणेश तोंडगे ============================

Continue Reading

चळवळीतून बाबासाहेबांचा वैचारिक पाईक निर्माण व्हावा-प्रा.प्रदिप रोडे

भीमदूत : व्हि.जे.आरक प्रेरणा पुरस्काराने उ.कृ जोशी,मंगलाताई मोरे सन्मानित विविध क्षेत्रातील मान्यवरांचा व गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव =========================== अंबाजोगाई (प्रतिनिधी) समाजाला योग्य दिशा देण्याचे काम व्ही.जे. आरक यांनी केले. प्रतिकुल परिस्थितीत समाजासाठी कार्य करून सामान्य माणसासाल न्याय दिला.आज प्रामाणिक कार्यकर्त्यांची चळवळीला गरज आहे त्यामुळे कार्यकर्त्यांनी मी पणाची भावना काढून टाकावी स्वतःच्या पैशातून महापुरूषांच्या जयंत्या साजरा कराव्यात.आरक […]

Continue Reading

तालुका विधी सेवा समिती व आधार माणुसकीचा उपक्रमांतर्गत शेतकरी आत्महत्याग्रस्त कुटुंबातील २२५ मुलांना

समाजाने संवेदनशीलता जपली पाहिजे- न्यायाधीश अनिल सुब्रमण्यम शिक्षणाशिवाय प्रगती अशक्य -शिवानंद टाकसाळे ———————————————— अंबाजोगाई (प्रतिनिधी) दि.१ शेतकरी आत्महत्याग्रस्त कुटुंबातील महिलांना विविध कौशल्याच्या माध्यमातून सक्षम करणे गरजेचे आहे. त्याचबरोबर समाजानेही अशांना आधार देत संवेदनशीलता जपली पाहिजे असे प्रतिपादन अपर जिल्हा सत्र न्यायाधीश अनिल सुब्रमण्यम यांनी येथे केले. शैक्षणिक प्रगती शिवाय विकास होणे अशक्य आहे. त्यामुळे या […]

Continue Reading

काँग्रेसकडून विधानसभा निवडणूक लढविण्यास इच्छुक उमेदवारांनी संपर्क साधावा इच्छुक उमेदवारांनी 6 जुलै पुर्वी अर्ज सादर करावेत-जिल्हाध्यक्ष राजकिशोर मोदी

अंबाजोगाई (प्रतिनिधी) ऑक्टोबर-2019 ची आगामी विधानसभा निवडणूक काँग्रेस पक्षाकडून लढविण्यास इच्छुक उमेदवारांनी संपर्क साधावा.तसेच 6 जुलै-2019 पुर्वी विहीत नमुन्यातील आपला उमेदवारी मागणी अर्ज पक्षाकडे दाखल करावा.कारण,इच्छुक उमेदवारांची नांवे ही महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीस दिली जाणार आहेत.काँग्रेस पक्षाने उमेदवारी अर्ज मागविण्याची प्रक्रिया सुरू केली आहे अशी माहीती बीड जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष राजकिशोर मोदी यांनी केले […]

Continue Reading

अंबाजोगाईत 1 जुलै रोजी भीमदूत:व्हि.जे. आरक प्रेरणा पुरस्कार सोहळ्याचे आयोजनउ.कृ जोशी,मंगलाताई मोरे या वर्षीच्या पुरस्काराचे मानकरी

अंबाजोगाई (प्रतिनिधी) येथील व्हि.जे.आरक सेवाभावी संस्थेच्या वतीने व्हि.जे.आरक जन्मशताब्दी वर्षानिमित्त सोमवार,दि. 1 जुलै रोजी सायंकाळी 6 वाजता लोकनेते विलासराव देशमुख सभागृहात भीमदूत : व्हि.जे.आरक प्रेरणा पुरस्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे.यावर्षी उ.कृ जोशी,मंगलताई माधव मोरे हे या पुरस्काराचे मानकरी ठरले आहेत. या सोहळ्यात बीड जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष राजकिशोर मोदी, समाजभुषण राजेंद्र घोडके,‘आधार माणुसकीचा’चे अ‍ॅड.संतोष पवार, […]

Continue Reading