अंबाजोगाई होमिओपॅथीक डॉक्टर्स संघटने तर्फे 10 एप्रिल २०१९ रोजी डॉ.सॅम्युएल हानेमान जयंती चा कार्यक्रम उत्साहात साजरा

अंबाजोगाई

 

डॉ. निशिकांत पाचेगावकर यांच्या क्लीनिक मध्ये अंबाजोगाई होमिओपॅथीक डॉक्टर्स संघटने तर्फे 10 एप्रिल २०१९ रोजी डॉ.सॅम्युएल हानेमान जयंती चा कार्यक्रम उत्साहात साजरा करण्यात आला यासाठी अंबाजोगाई तालुक्या मधून सर्व होमिओपॅथीक डॉक्टर्स उपस्थित होते या कार्यक्रमासाठी अधक्ष्य श्री रंगनाथ तिवारी व विशेष अतिथी प्रसाददादा चिक्से हे उपस्थित होते . होमिओपॅथीक उपचार प्रणाली कशी प्रभावी,कमीत कमी खर्चिक,कायमस्वरूपी विलाज करणारी आहे याची त्यांच्या आयुष्यात पाहिलेली अनेक उदाहरणे व अनुभव श्री तिवारी सर व प्रसाद दादा यांनी आपल्या मार्गदर्शनात सांगितली .काही डॉक्टर्स मंडळीने पण आपले मनोगत या प्रसंगी व्यक्त केले दर महिन्याला एकत्र येऊन केस स्टडी व चर्चासत्र आयोजनाचा ठरावही एकमताने घेतला.

होमिओपॅथीक डॉक्टर्स संघटनेचे अधक्ष्य डॉ.विठ्ठल केंद्रे ,डॉ.निशिकांत पाचेगावकर ,डॉ.विजय तापडिया,डॉ.सुनील नांदलगावकर,डॉ.असद जानुल्ला,डॉ.अविनाश सुरवसे, डॉ.सचिन शेप, डॉ.अरविंद शिंदे ,डॉ.बाळासाहेब हाके ,डॉ.दत्ता डीसले,डॉ.प्रमोद हंडीबग,डॉ.भगवान फुंदे,डॉ.अमोल दौंड,डॉ सय्यद इम्रान अली ,डॉ.शशिकांत बलुतकर,डॉ.अस्लम खान,डॉ.लतीफ पठाण ,डॉ.सुनील शिरसाट,डॉ.अविनाश देशमुख ,डॉ.नागरगोजे योगिनी,डॉ.रिटा कदम(रामावत)डॉ.सुवर्णा पाचेगावकर , ,डॉ.स्वाती हारे,डॉ अदिती देशमुख ,श्री रणधीर कदम ,सौ प्रतिभा शिंदे ,सौ गंगा फुंदे,श्री सचिन हारे,श्री श्रीनाथ तिवारी, श्री गोपाल तिवारी,सौ सविता तिवारी इ. सर्वांनीकार्यक्रमासाठी पुढील मान्यवरांनी परिश्रम घेतले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *