डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या 128 व्या जयंती चे औचित्य साधून यशवंतराव चव्हाण चौक अंबाजोगाई स्थित डॉ बाबासाहेब आंबेडकर महामार्गाचे सुशोभीकरण

अंबाजोगाई

अंबाजोगाई :- डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या 128 व्या जयंती चे औचित्य साधून येथील सामाजिक कार्यकर्ते व लोकजनशक्ती पार्टी चे मराठवाडा युवा अध्यक्ष यांनी यशवंतराव चव्हाण चौक अंबाजोगाई स्थित डॉ बाबासाहेब आंबेडकर महामार्गाचे सुशोभीकरण करून त्याचे उदघाटन विविध जातीधर्माच्या जेष्ठ सामाजिक कार्यकर्त्यांच्या हस्ते करून राजेश वाहूळे यांनी सामाजिक बांधिलकी जोपासली .

यशवंतराव चव्हाण चौक येथील डॉ बाबासाहेब आंबेडकर महामार्गाचे सुशोभीकरण करून त्याचे उदघाटन राजाराम अण्णा वेडे ,पारवे मामा , सूर्यकांत (बापू) जाधव व विविध सामाजिक कार्यकर्त्यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी मोठ्या संख्येत विविध जातीधर्मीय मित्रपरिवार व जनसमुदाय उपस्थित होता

यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून प्रशांत भैया आदनाक , हिफाजत मीरखां पठाण , दत्ता सरवदे ,महेश कदम, सचिन वाघमारे , अमोल हातागळे , गणेश अप्पा बरदाळे ,सुनील जगताप, श्रीपाद फुटाणे , रवी धोत्रे , उजैन बनसोडे , सुगत सरवदे, सचिन विलासराव जाधव , बिलाल भाई, सुशांत धावरे , विराज धीमधीमे , जाकेर पिंजारी , अशोक बनसोडे , विवेक अरकडे, कृष्णा वाघमारे , अजय जोगदंड ,अमोल सरवदे ,पिंटू दादा पाटिल, बापू घाडगे , अमर गायकवाड, अभिजित गायसमुद्रे , प्रा प्रवीण शिंदे , बापू सरवदे ,अतुल अपेट , शाम बडे ,अमोल जाधव , लखन जोगदंड ,सचिन देवकर, बाळासाहेब धायगुडे ,दया कांबळे ,मनोज दळवी, चंद्रकांत बनसोडे मामा व अन्य मान्यवर उपस्थित होते .

राजेश वाहूळे सामाजिक उपक्रमात नेहमीच अग्रेसर

राजेश वाहूळे राजकीय वलय बाजूला सारून नेहमीच सामाजिक उपक्रमात अग्रेसर असतात

यावेळी त्यांनी डॉ आंबेडकर जयंतीनिमित्त डॉ बाबासाहेब आंबेडकर महामार्गाचे सुशोभीकरण करावयाचे योजिले होते , 15 दिवस अगोदर त्यांनी याची सुरुवात केली व काम पूर्णत्वास नेले .

या महामार्गाचे सुशोभीकरण व कार्यक्रम यशस्वी करण्यात विजय जाधव , राहुल जोगदंड , मयूर कदम ,ज्ञानेश्वर गोरे ,आदर्श चौरे , कैलास मस्के , महादेव पळसे , किरण घुमरे , निखिल सरवदे , साहिल कांबळे , रुपेश देवकर , आकाश धिरे , हेमंत वडमारे , स्वप्नील धिरे , गणेश पांडे , अभिजित गायसमुद्रे, सुमित वडमारे , व ऋषीकेश ओव्हाळ यांचे मोलाचे योगदान असल्याचे राजेश वाहूळे यांनी सांगितले .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *