अठरा वर्ष पूर्ण युवक-युवतीं यांनी नवीन मतदान यादीत नाव नोंदणी करून घ्यावा- जुनेद सिद्दिकी

अंबाजोगाई

राज्य निवडणूक आयोगामार्फत 2019 च्या आगामी विधानसभा निवडणूक लक्षात ठेवत नव्यानी मतदार यादी अधवत करण्याचा काम सुरू करण्यात आला असून ज्या युवक-युवती च वय दिनांक 15 जुलै 2019 पर्यंत 18 वर्ष पूर्ण झाले आहे 15 जुलै 19 ऑगस्ट 2019 पर्यंत मतदार यादीत नवीन नावनोंदणी नाव व पत्ता याची दुरुस्ती व नाव कम करता येईल असा आव्हान अंबाजोगाई शहराचे युवा व सामाजिक नेते जुनेद सिद्दिकी की यांनी केला आहे ज्यांचा नाव नव्याने मतदार यादीत नोंदवायचा आहे त्याने नमुना क्रमांक 6 फॉर्म भरावा यासाठी वयाचा पुरावा टीसी (TC) आधारकार्ड, रहिवासी प्रमाणपत्र, 2 पासपोर्ट फोटो, कुटुंबातील सदस्याचा नातेवाईकाचा मतदान पुरावा, इत्यादी कागदपत्र आवशक्य आहेत ज्यांना मतदान यादीतून आपला नाव कमी करायचा आहे त्यांनी नमूना क्रमांक 7 ही फॉर्म भरावा ज्याने नाव व पत्ता त्याची दुरुस्ती करायची आहे हे त्यांनी नमुना क्रमांक 8 चा फॉर्म अरुण अंगणवाडी सेवक/ तहसील कार्यालय यांच्याकडे दाखल करावेत व जास्तीत जास्त युवक-युवतींना आपले भारतीय लोकशाही ही अधिक भक्कम करण्यासाठी देश घडवण्यासाठी आपल्याला आपला मतदानाचा हक्क बजावण्यासाठी आपला नाव नवीन मतदान यादीत समाविष्ट करून घ्यावेत असा विनम्र आवाहन आंबेजोगाई शहराचे युवक व सामाजिक नेते जुनेद सिद्दिकी केला आहे….

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *