एकल महिला संघटना अंबाजोगाई डॉ प्रियंका रेड्डी बलात्कार व निर्घृण हत्या विरोधी अंबाजोगाई येथे एकल महिला संघटनेच्या वतीने व तरुण मुली , महिला ,युवक यांच्या सहभागाने जोरदार मोर्चा आंदोलन .

अंबाजोगाई

एकल महिला संघटना अंबाजोगाई
डॉ प्रियंका रेड्डी बलात्कार व निर्घृण हत्या विरोधी अंबाजोगाई येथे एकल महिला संघटनेच्या वतीने व तरुण मुली , महिला ,युवक यांच्या सहभागाने जोरदार मोर्चा आंदोलन .

एकल महिला संघटना ही मराठवड्यातील 4 जिल्हे व 10 तालुक्यात 15000 महिलांसोबत आरोग्य , शिक्षण , रोजगार , सरक्षण , रुढी परंपरा व शासकीय योजना या विषयावर काम करते .

हेंद्रबद येथील डॉ प्रियंका रेड्डी यांच्यावर झालेल्या अमानुष , अमानवीय अत्याचार व हत्येचा एकल महिला संघटना तीव्र निषेध करते . तसेच या गुन्हेगारांना फाशीची शिक्षा लवकरात लवकर व्हवी यासाठी अंबाजोगाई येथील योगेशवरी महिला मंडळातील महिला , वेणूताई शाळा व महाविद्यालयातील मुली , शिक्षक , शिक्षिका , समाज कार्यकर्ते कॉ बब्रुवान पॉट भरे , अनिता कांबळे , परबती कसले , माया सगट , उषा यादव , वेजयंता कलूके , शोभा घन गाव , कु गीता , अनिल ओहोळ , , राम मोरे , सूरज वाघमारे , ग्रामसेवक देशमुख सर , शुभम दिडवाने , राजेश पाटील इत्यादींनी वेणूताई शाळा , शिवाजी चोक ते क्लेकटर ऑफिस ला मोर्चा काढण्यात आला .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *