छत्रपती शिवाजी महाराज व महापुरूषांचा इतिहास पाहता नावाचा ऐकेरी शब्दात उच्चार व्हायला नको नावे मानसन्मानाने घ्या:- अक्षय भुमकर

अंबाजोगाई

छत्रपती शिवाजी महाराज व महापुरूषांचा इतिहास पाहता नावाचा ऐकेरी शब्दात उच्चार व्हायला नको नावे मानसन्मानाने घ्या:- अक्षय भुमकर
——————————
अंबाजोगाई (प्रतिनिधी) :- महाराष्ट्रात व देशांतर्गत हिंदवी स्वराज्याचे संस्थापक राजे छत्रपती शिवाजी महाराज यांचे नाव ऐकेरी शब्दात उच्चारण्याचा देशात कोणालाही अधिकार नसुन छत्रपती शिवाजी महाराज यांचा एकेरी शब्दात उच्चार करू नका असा संदेश देणारे पोस्टर्स युवासेनेच्या वतीने अंबाजोगाई येथील छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे लावण्यात आले अाहे.महापुरूषांचा इतिहास पाहता सर्वच महापुरूष थोर व्यक्तींचा ऐकेरी भाषेत केला जाणारा उच्चार झाला नाही पाहिजे त्यांनी केलेले समाज कार्य त्यांचा इतिहास डोकाऊन पाहिल्यास त्यांच्या नावाचा अशा एकेरी शब्दात उच्चार करणे लाजीरवाणी गोष्ट असुन या पुढे तरी सर्व सामान्य व्यक्ती प्रमाणे त्यांची नावे घेतली गेली नाही पाहिजे म्हणुन युवासेनेच्या वतीने अंबाजोगाई येथे असे संदेश देणारे पोस्टर्स लावणात आले हि संकल्पना युवासेना केज अंबाजोगाई विधानसभा चिटणीस अक्षय भुमकर यांच्या डोक्यात आली असतां त्यांनी तात्काळ आपल्या सहकार्यांसोबत अंमलात आणली यावेळी भारतीय विद्यार्थी सेना तालुकाप्रमुख अभिमन्यु वैष्णव, नाथराव मुंडे, पत्रकार बालाजी वैष्णव, प्रविण मोरे यासह शिवप्रेमी व युवासैनिक उपस्थित होते.!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *