डॉ.बाबासाहेब आंबेडकर सामाजिक समता पुरस्काराने बालासाहेब सोनवणे सन्मानित

अंबाजोगाई (रणजित डांगे) येथील शिक्षक व सामाजिक कार्यकर्ते बालासाहेब सोनवणे यांना प्रतिष्ठेचा डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक समता पुरस्कार नागपुर येथे शनिवार,दि.22 जून रोजी दुसरे एकपात्री प्रबुद्ध नाट्य संमेलनात प्रदान करण्यात आला. पुरस्कार प्राप्त झाल्याबद्दल महाराष्ट्र राज्य कास्ट्राईब कल्याण महासंघ व मित्र परिवाराच्या वतीने बालासाहेब सोनवणे यांचे अभिनंदन होत आहे. बालासाहेब सोनवणे हे एक विद्यार्थीप्रिय, अभ्यासू […]

Continue Reading

सौ.पुजा कुलकर्णी यांनी जोपासली सामाजिक बांधिलकी

दुष्काळात होरपळलेल्या शेतकऱ्याची मुलगी शिक्षणासाठी दत्तक घेतली. —————————————————- अंबाजोगाई(प्रतिनिधी)-येथील योगेश्र्वरी मंदिर ट्रस्टच्या संचालिका सौ.पुजा राम कुलकर्णी यांनी माजलगाव तालुक्यातील एका गरिब शेतकऱ्यांच्या मुलीला तीन वर्षे शिक्षणासाठी दत्तक घेतले असुन तिच्या पालन पोषणाचीही जबाबदारी घेतली आहे. सतत पडत असलेल्या दुष्काळामुळे शेतकरी मेटाकुटीला आला असुन आर्थिक संकटामुळे मुलींना शिकवणे शक्य होईना. सामाजिक बांधिलकी म्हणुन कु.प्रतिक्षा कल्याण माने […]

Continue Reading

तंत्रशिक्षण मंडळाच्या परीक्षेत टी.बी.गिरवलकर पॉलिटेक्निकचे यश

निकालामध्ये मुलींची आघाडी ————————————————- अंबाजोगाई (प्रतिनिधी) महात्मा बसवेश्वर शिक्षण संस्थेच्या टी.बी.गिरवलकर पॉलिटेक्निकच्या विद्यार्थ्यांनी महाराष्ट्र राज्य तंत्रशिक्षण मंडळ, मुंबई यांच्या वतीने घेण्यात आलेल्या उन्हाळी परीक्षा-2019 मध्ये घवघवीत यश संपादन करत निकालाची उज्ज्वल परंपरा यावर्षीही कायम ठेवली आहे.यशस्वी विद्यार्थ्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे. शहरातील टी.बी. गिरवलकर पॉलीटेक्निक कॉलेजच्या विद्यार्थ्यांची उन्हाळी परीक्षा एप्रिल-मे 2019 मध्ये घेण्यात आली.या परीक्षेत […]

Continue Reading

पावरग्रीडने निभावले सामाजिक उत्तरदायित्व

“मिशन दिलासा” अंतर्गत शेतकरी कुटूंबांना 100 शिलाई मशिनींचे वाटप —————————- अंबाजोगाई (प्रतिनिधी) पावरग्रीडने सामाजिक उत्तरदायित्व निभावत रवि पी.सिंह(अध्यक्ष व प्रबंध निदेशक, पावरग्रीड) यांच्या संकल्पनेनुसार बीड जिल्ह्यातील शेतक-यांच्या कुटुंबांना त्यांच्या आत्मनिर्भरतेसाठी आणि सशक्तिकरणासाठी मंगळवार,दि.18 जून रोजी तालुक्यातील शेपवाडी येथील 765/400 के.वी. पावरग्रीडच्या परळी उपकेंद्रामध्ये 100 शिलाई मशिनींचे वाटप केले. हे वितरण रवि पी.सिंह(अध्यक्ष व प्रबंध निदेशक,पावरग्रीड), […]

Continue Reading

क्रांतीसम्राट बाबासाहेब गोपले यांची जयंती व कर्मवीर एकनाथराव आवाड यांची पुण्यतिथी साजरी

शहरात क्रांतीसम्राट बाबासाहेब गोपले यांची जयंती तसेच कर्मवीर एकनाथराव आवाड यांची पुण्यतिथी साजरी करण्यात आली. येथील लोकनेते विलासराव देशमुख सभागृहात बुधवार,दि.30 मे रोजी या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रा.डॉ. मिलिंद आवाड तर प्रमुख अतिथी म्हणून अखिल भारतीय मातंग संघाच्या राष्ट्रिय अध्यक्षा कुसुमताई गोपले तर विचारमंचावर कार्यक्रमाचे आयोजक तथा अखिल भारतीय मातंग संघाचे […]

Continue Reading

टी.बी.गिरवलकर पॉलिटेक्निकच्या 25 विद्यार्थ्यांची कँम्पस मुलाखतीद्वारे निवड

पुणे व औरंगाबाद येथील नामांकित कंपनीचे कँम्पस मुलाखत   येथील महात्मा बसवेश्वर शिक्षण संस्थेच्या टी.बी.गिरवलकर पॉलिटेक्निकमध्ये ईसीम श्रीनीसन्स सिस्टीम प्रा.लि.,पुणे, धनंजय मेटल क्राफ्टस्,औरंगाबाद व पगारीया ‍अॉटो, औरंगाबाद या 3 नामांकित कंपनींच्या वतीने नुकतेच कँम्पस मुलाखतीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी संस्थेच्या 25 विद्यार्थ्यांची विविध पदांवर थेट मुलाखतीद्वारे निवड करण्यात आली.निवड झालेल्या विद्यार्थ्यांचे सर्वत्र अभिनंदन होत […]

Continue Reading

_पुण्यश्लोक अहिल्यादेवींनी केले राष्ट्र निर्माणाचे कार्य-व्याख्याते चंद्रकांत हजारे

भारताचा इतिहास हा उज्ज्वल आणि दैदिप्यमान आहे.या इतिहासात पुरूषांच्या बरोबरीनेच कर्तबगारी करत अनेक स्त्रियांनी आपली नांवे इतिहासात सुपर्णपानावर रेखाटली आहेत.पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांनी राष्ट्र निर्माण, समाज बांधणी,विविध कलांना प्रोत्साहन, साहित्य,संगीत व संस्कृती संवर्धनाचे केलेले कार्य हे पुढील अनेक पिढ्यांसाठी प्रेरणादायी आहे असे प्रतिपादन व्याख्याते चंद्रकांत हजारे यांनी केले. मोरफळी (ता.धारूर) येथे मंगळवार,दि.28 मे रोजी पुण्यश्लोक […]

Continue Reading

जयंतीनिमित्त लोकनेते विलासराव देशमुख यांना बीड जिल्हा काँग्रेस कमिटीचे अभिवादन

राज्याचे दिवंगत मुख्यमंत्री व केंद्रिय अवजड उद्योगमंत्री विलासरावजी देशमुख यांच्या 74 व्या जयंती निमित्त बीड जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने त्यांना अभिवादन करण्यात आले.यावेळी बोलताना जिल्हाध्यक्ष राजकिशोर मोदी यांनी सांगितले की,लोकनेते देशमुख यांच्या काळात मराठवाड्यात मोठ्या प्रमाणावर विकासाची कामे झाली.दळण-वळणाची साधणे निर्माण झाली.उद्योग व्यवसाय यांची वाढ झाली.सहकार क्षेत्राला बळ मिळाले,विशेषतः बीड जिल्ह्यासाठी भरिव निधी प्राप्त झाला. […]

Continue Reading

30 व 31 मे रोजी टी.बी.गिरवलकर पॉलिटेक्निक मध्ये मुलींसाठी जी.के.एन. एरोस्पेस,पुणे या कंपनीच्या कँम्पस मुलाखतीचे आयोजन- प्राचार्य एम.बी.शेट्टी यांची माहिती

अंबाजोगाई येथील महात्मा बसवेश्वर शिक्षण संस्था संचलित टी.बी.गिरवलकर पॉलिटेक्नीकमध्ये जी.के.एन.एरोस्पेस,पुणे या नामांकित कंपनीच्या वतीने मुलींसाठी कँम्पस मुलाखतींचे आयोजन गुरूवार,दि.30 मे व शुक्रवार,दि.31 मे रोजी सकाळी 9 वाजता करण्यात आले आहे. तरी परिसरातील पॉलिटेक्नीक मध्ये सध्या शिकत असलेल्या व पॉलिटेक्निकचे शिक्षण पुर्ण केलेल्या मुलींनी या कँम्पस मुलाखतीचा लाभ घेवून नामांकित कंपनीत काम करण्याची संधी प्राप्त करावी […]

Continue Reading

परळी तालुक्यात पाणीबळी ; चिमुकलीचा विहिरीत पडून मृत्यू

परळी तालुक्यातील मैदवाडी रुपसिंग तांडा येथील पाण्यासाठी गेलेल्या एका मुलीचा विहिरीत पडुन मृत्यू झाल्याची घटना काल सोमवारी दुपारी चार वाजण्याच्या सुमारास घडली आहे. पाणी टंचाईने हैराण असलेल्या मैदवाडीच्या रुपसिंग तांडा कु.कामका संतोष राठोड हिच्यासह एक मुलगा जवळच असलेल्या शेतातील विहिरीकडे पाणी आणण्यासाठी गेले असता मुलीचा पाय घसरुन विहीरीत मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली. सोबत असलेल्या […]

Continue Reading