अंबाजोगाईत महाराष्ट्र राज्य ग्रामसेवक युनियन डी.एन.ई.136 तालुका कार्यालयाचे उद्घाटन

संघटनेच्या माध्यमातून सोडविले जातात ग्रामसेवकांचे प्रश्न-राज्याध्यक्ष एकनाथ ढाकणे =============================== अंबाजोगाई (प्रतिनिधी) संघटनेच्या माध्यमातून ग्रामसेवकांचे प्रश्न सोडविले जात आहेत. अंबाजोगाईत ग्रामसेवक संघटनेने कात टाकली असून एक मजबूत संघटना म्हणून समोर आल्याचे सांगितले.या संघटनेचे कार्य नक्कीच इतर संघटनांना प्रेरणादायी असल्याचे प्रतिपादन राज्याध्यक्ष एकनाथ ढाकणे यांनी केले.अंबाजोगाई तालुका ग्रामसेवक संघटना कार्यालयाच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. बीड जिल्ह्यातील […]

Continue Reading

इनरव्हील क्लबचे ममता मिशन अंतर्गत स्तनपान सप्ताहानिमित्त मार्गदर्शन शिबीर

अंबाजोगाई (प्रतिनिधी) स्तनपान सप्ताहानिमित्त येथील इनरव्हील क्लबच्या ‘ममता मिशन’ अंतर्गत मार्गदर्शन शिबीराचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी बोलताना डॉ.गणेश तोंडगे म्हणाले की,आई होणे खुप अवघड आहे.स्तनपानात मातेचे त्यागदान आहे.स्तनपानामुळे बाळाची व आईची प्रकृती उत्तम राहते,जागतिक आरोग्य संघटनेने स्तनपान सप्ताह साजरा करावा असे जाहिर केले आहे. त्यामुळे सर्वत्र हा सप्ताह साजरा होत आहे. इनरव्हील क्लबने ममता […]

Continue Reading

यशवंतराव चव्हाण महाविद्यालयात क्रांती दिनानिमित्त राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने व्याख्यान व श्रमदान

अंबाजोगाई (प्रतिनिधी) यशवंतराव चव्हाण महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने शुक्रवार,दि.9 ऑगस्ट 2019 रोजी क्रांती दिनानिमित्त व्याख्यान व श्रमदान आदी उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ.व्ही.जी.गुंडरे ह्या होत्या तर या कार्यक्रमात प्रमुख मार्गदर्शक म्हणुन डॉ.दिलीप भिसे हे उपस्थित होते.यावेळी विचारमंचावर राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे कार्यक्रमाधिकारी डॉ.आय.आर.भगत,प्रा.अनंत मरकाळे हे उपस्थित होते.कार्यकमाची […]

Continue Reading

योगेश्‍वरी रोटरीने केला पुंडलिक पवार यांचा सन्मान

अंबाजोगाई (प्रतिनिधी) रोटरी क्लब ऑफ अंबाजोगाई योगेश्‍वरीच्या वतीने राजे संभाजीराव होळकर पुरस्कार मिळाल्याबद्दल ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष पुंडलिक पवार यांचा सन्मान करण्यात आला. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी योगेश्‍वरी रोटरीचे अध्यक्ष रो. सदाशिव सोनवणे तर व्यासपीठावर सत्कारमूर्ती पुंडलिक बापू पवार,सचिव रो.संतोष रेपे यांची उपस्थिती होती. याप्रसंगी ज्येष्ठ रोटरीयन धनराज मोरे यांच्या हस्ते पुंडलिक पवार यांचा सत्कार करण्यात […]

Continue Reading

कोल्हापुर पुरग्रस्तांच्या मदतीसाठी स्वाराती वैद्यकीय महाविद्यालयाचे ३० डॉक्टरांचे पथक रवाना

अतिवृष्टीमुळे कोल्हापुर येथे उद्भवलेल्या पुरपरिस्थितीत अडकलेल्या लाखो नागरीकांवर वैद्यकीय उपचार करण्यासाठी स्वाराती वैद्यकीय महाविद्यालयातील तीस तज्ञ डॉक्टर परीचारीकांचे एक पथक रवाना करण्यात आले असल्याची माहिती अधिष्ठाता डॉ. सुधीर देशमुख यांनी दिली. कोल्हापूर येथे निर्माण झालेल्या पुरपरिस्थितीत कोल्हापुर जिल्ह्यातील जे नागरिक अडकलेले आहेत अशा लोकांना तातडीने वैद्यकीय उपचार मिळण्यासाठी या वैद्यकीय महाविद्यालयाचे वैद्यकीय पथक तातडीने रवाना […]

Continue Reading

भोईराज अश्वकल्याण समितिने केले वृक्षारोपन”

“परळीवेस येथे युवा ग्राम व ब्रुक इंडिया दिल्ली संचलित महाराष्ट्र बि.के.मोबाईल युनिट बिड यांच्या सहकार्याने परळीवेस येथील विटभट्यावर भोईराज अश्वकल्याण समितीने एक्कावन झाडे लावली. या वेळी युवा ग्रामचे अध्यक्ष एच.पी.देशमुख, डॉ. सचिन चिंचोलिकर,प्रकाश आरकडे,राधे जगताप,महेश अंबेफोड, डॉ प्पपु माने , मनिषा वाघमारे परिसरातील समाजसेवक भिकाजी खैरमोडे, परमेश्वर जोगदंड,परमेश्वर रंधवे,विनोद हुशारे,वैजनाथ खंडागळे, लक्ष्मण हुशारे, राधाकीशन हुशारे, […]

Continue Reading

गुरुदेव विद्यालय मोरेवाडी याठिकाणी क्रांती दिना निमित्त वक्तृत्व स्पर्धा व वेशभूषा स्पर्धा संपन्न

बनेश्वर शिक्षण संस्था संचलित गुरुदेव विद्यालय मोरेवाडी या ठिकाणी 9 ऑगस्ट क्रांती दिना निमित्त शालेय विद्यार्थ्यांसाठी वक्तृत्व व क्रांतिकारकांची वेशभूषा स्पर्धेचे संस्कृतीक विभागाच्यावतीने आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. काकडे एस. एस. तर प्रमुख अतिथी म्हणून आदर्श क्रीडाशिक्षक गोरे मनेष यांची उपस्थिती होती. वक्तृत्व स्पर्धेसाठी परीक्षक म्हणून इतिहास तज्ञ श्री तेलंग […]

Continue Reading

माणुसकीचा आधार देत विध्यार्थ्यांनी साजरा केला गुरूचा वाढदिवस

समर्थ कोचिंग कलासेसचे प्रा.सचिन देशमुख (MSc.Math) यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने कलासेस च्या विद्यार्थ्यांनी निधी जमवून “आधार माणुसकीचा ” उपक्रमांतिल शेतकरी आत्महत्याग्रस्त कुटुंबातील कु.जयश्री शिंदे,मंगईवाडी (12वी-विज्ञान) ,कु.पल्लवी जाधव, नेत्रुड (12वी-विज्ञान) ,चि.राहुल शिंदे,मंगईवाडी (10 वी) यां विध्यार्थी ना 5 ते 7 हजार रुपयाची पुस्तकाचे वाटप करून या विद्यार्थ्यांना माणुसकीचा आधार दिला. या सामजिक कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानी श्री प्रशांत […]

Continue Reading

पिक विमा,पाणी टंचाई,चारा छावण्या,मजुरांना काम द्या ; पावसात निघाला मोर्चा

माजी आ.पृथ्वीराज साठे,सभापती राजेसाहेब देशमुख यांचा तीव्र आंदोलनाचा इशारा =========================== अंबाजोगाई (प्रतिनिधी) अंबाजोगाई तालुक्यातील शेतकर्‍यांना वर्ष 2018-19 या वर्षाचा खरीप हंगामाचा सोयाबीन पीक विमा अद्याप मिळाला नाही. तो विना विलंब देण्यात यावा तसेच जुलै-2019 महिना संपत आला तरी पुरेसा पाऊस न झाल्याने तिव्र पाणी टंचाई जाणवत आहे. तेंव्हा ग्रामीण भागात पिण्याचे पाणी उपलब्ध करून द्यावे […]

Continue Reading

इनरव्हील क्लबच्या अध्यक्षपदी सुहासिनी मोदी तर सचिवपदी अंजली चरखा यांची निवड

I hurried Itcertpasses into Cisco 300-135 dumps the 300-135 dumps local department store to grab1 some last minute Chirsmas gifts. I looked at all the people and grumbled2 to myself. I Itcertpasses 300-135 vce would be Cisco 300-135 dumps in here forever and I just had so much to do. Chirsmas was beginning to become […]

Continue Reading