दलित चळवळीचा झुंजार सेनानी हरवला – बाबुराव पोटभरे.

दलित चळवळीचा झुंजार सेनानी हरवला – बाबुराव पोटभरे. पॅंथर संस्थापक राजा ढाले यांच्या निधनानिमित्त आयोजीत शोकसभेत आधार मल्टीस्टेटच्या अजिंठा हॉलमध्ये अनेक मान्यवरांनी व्यक्त केल्या भावना. माजलगाव प्रतिनिधी दि. 19 डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या निधनानंतर दलित समाजावर होणाऱ्या अन्याय अत्याचार विरोधात लढणारा एकमेव ढाण्या वाघ म्हणजे दलित पॅंथरचे संस्थापक अध्यक्ष राजा ढाले हे असून त्यांच्या निधनाने […]

Continue Reading

आधार मल्टीस्टेट ला तेरावा राष्ट्रीय फेडरेशनचा पुरस्कार जाहीर

आधार मल्टीस्टेट ला तेरावा राष्ट्रीय फेडरेशनचा पुरस्कार जाहीर: माजलगाव: शहरांमध्ये 2013 ला सुरू झालेल्या आधार मल्टीस्टेट ला फेडरेशन ऑफ मल्टी स्टेट को ऑफ क्रेडिट सोसायटी चा मानाचा पुरस्कार जाहीर झाला आहे 7 जून 2019 रोजी साईबाबांच्या पावनभूमी शिर्डी येथे केंद्रीय निबंधकांच्या हस्ते सदर पुरस्काराचे वितरण केले जाणार आहे. आधार मल्टीस्टेट ही सुरुवातीपासूनच सामाजिक कार्यात अग्रेसर […]

Continue Reading

आधार मल्टीस्टेट ची दोनशे कोटी रुपयांच्या जवळपास उलाढाल.

 आधार मल्टी स्टेट को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लिमिटेड माजलगाव समाजिक कार्यात अग्रेसर असलेल्य या संस्थेची 2018 -19 या आर्थिक वर्षातील उलाढाल जवळपास 200 कोटी रुपये झाली असून या संस्थेचे भाग भांडवल 1कोटी रुपये आहे एकूण निधी 90 लाख रुपये एकूण ठेवी 13:50 कोटी ,एकूण कर्ज  9:50 कोटी , इतर बँकांतील गुंतवणूक 4:कोटी 40 लाख रुपये या […]

Continue Reading

चर्मकार समाजाचे प्रश्न सोडविण्यासाठी कटीबद्ध – माजी मंत्री प्रकाश सोळंके

विविध सामाजीक उपक्रमाने रवीदास जयंती उत्साहात संपन्न  माजलगाव तालुक्यातील चर्मकार समाजाचा जिव्हाळ्याचा व प्रलंबीत असलेला रवीदास सभागृहाचा प्रश्न सोडवला आहे.शहरात मोक्याच्या ठिकाणी रवीदास सभागृह व्हावे यासाठी नगरपालीकेकडे पाठपुरावा केला होता.सभागृहासाठी पाच लाख रुपयांचा निधी उपलब्ध करुन दिला होता.यापुढेही चर्मकार समाजाचे राजकीय ,सामाजीक ,आर्थिक ,शैक्षणिक प्रश्न सोडविण्यासाठी कटीबद्ध राहील अशी ग्वाही माजीमंत्री प्रकाश सोळंके यांनी दिली. […]

Continue Reading

आधार मल्टिस्टेट बँको पुरस्काराने सन्मानित

दि. 22 फेब्रुवारी 2019 रोजी महाबळेश्वर येथील हाॅटेल क्लब महिन्द्रा साज रिसाॅर्ट येथे आयोजित केलेल्या सहकार परिषदेत मा.डाॅ.एम.एल.सुखदेवे ( माजी चिफ जनरल मॅनेजर नाबार्ड व अध्यक्ष महाराष्ट्र राज्य सहकारी बँक ) यांच्या शुभ हस्ते व अशोक नाईक ( संचालक गॅलेक्सी एन्मा पुणे ), अविनाश शिंञे ( संचालक अविज पब्लीकेशन कोल्हापूर ) यांच्या प्रमुख उपस्थितीत प्रदान […]

Continue Reading

माजलगाव हे बँकांचे गाव म्हणून बँको पुरस्कार समारंभात माजलगाव चा गौरव

अविज पब्लिकेशन कोल्हापूर व बँको मासिकाच्या वतीने देण्यात येणारा बँको पुरस्कार माजलगाव येथील तुळजाभवानी मल्टीस्टेट, श्री मंगलनाथ मल्टीस्टेट व आधार मल्टीस्टेट या 3 मल्टीस्टेट पतसंस्थाना मान्यवरांच्या हस्ते महाबळेश्वर येथे संपन्न झालेल्या एका शानदार कार्यक्रमात प्रदान करण्यात आला यात महत्त्वाची बाब म्हणजे हे पुरस्कार तीन गटात विभागून देण्यात आले होते पहिला गट एक करोड ते पन्नास […]

Continue Reading

जय भवानीमध्ये विज्ञान व गणित अपूर्व मेळावा उत्साहात

तालुक्यातील राजेवाडी येथील जय भवानी माध्यमिक विद्यालयामध्ये विज्ञान व गणित अपूर्व मेळावा मोठ्या उत्साहात  दि. 7 गुरूवारी साजरा करण्यात आला. अध्यक्षस्थांनी विद्यालयाचे मुख्याध्यापक धुराजी चाळक तर उद्घाटक म्हणुन गावचे सरपंच साहेबराव आवाड यांची उपस्थिती होती. प्रमुख पाहुणे म्हणुन केंद्रप्रमुख शिवाजी बलशेटवार, मुख्याध्यापक जिंकलवाड, महेश थेटे उपस्थित होते. यावेळी विद्याथ्र्यांनी विज्ञान व गणित याविषयी नाविण्यपूर्व प्रयोग […]

Continue Reading