आ. अजित पवार व ना.धनंजय मुंडे वाढदिवसा निमित्त आयोजित_*आधार महोत्सवात आज ‘रंगोन्मेष’ राज्यस्तरीय एकांकिका महोत्सव

आ.अजित पवार व ना.धनंजय मुंडे वाढदिवसा निमित्त आयोजित आधार महोत्सवात आज ‘रंगोन्मेष’ राज्यस्तरीय एकांकिका महोत्सव सादर होणार आहे. नाट्य कलावंतां साठी या माध्यमातून व्यासपीठ उपलब्ध होत असून सिने -नाट्य रसिकांसाठी एकांकिका महोत्सव एक पर्वणी ठरणार आहे. राज्याचे माजी उपमुख्यमंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे गटनेते आ. अजित पवार व विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते ना.धनंजय मुंडे यांच्या वाढदिवसानिमित्त […]

Continue Reading

पड रं..पाण्या..पाण्या..पाण्यासाठी मालेवाडीतील महिलांचे महालक्ष्मीला साकडे

पड रं..पाण्या..पाण्या.. पाण्यासाठी मालेवाडीतील महिलांचे महालक्ष्मीला साकडे परळी वैजनाथ (प्रतिनिधी) ः- सततच्या दुष्काळाने होरपळत असलेल्या परळी तालुक्यात यावर्षी खरीपाच्या पेरण्या होऊन ही पाऊस न झाल्याने बळीराजावर मोठे संकट उभे राहिले आहे. पाऊस पडावा यासाठी मालेवाडी महिलांनी गावतील जागृत देवस्थान असलेल्या महालक्ष्मी मंदिरात जलभिषेक करुन पाऊस पाडण्याचे साकडे घातले. गतवर्षीच्या अत्यल्प पावसामुळे परळी तालुक्यातील ग्रामिण भागात […]

Continue Reading

आधार महोत्सव बनले अभिव्यक्तीचे माध्यम ; रंगतदार राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धा

आ.अजित पवार व ना.धनंजय मुंडे वाढदिवसानिमित्त आयोजित आधार महोत्सव बनले अभिव्यक्तीचे माध्यम ; रंगतदार राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धा परळी वैजनाथ /प्रतिनिधी सर्वंकष दृष्टीने लोकोपयोगी व सामाजिक हित साधण्याचा प्रयत्न आधार महोत्सवाच्या निमित्ताने केला जात आहे. या अनुषंगाने शालेय, महाविद्यालयीन व खुल्या गटातील वक्त्यांना आपले वक्तृत्व सिद्ध करण्यासाठी एक व्यापक व्यासपीठ उपलब्ध करूनआधार महोत्सव अभिव्यक्तीचे माध्यमही बनले. […]

Continue Reading

परळी तालुक्यात पाणीबळी ; चिमुकलीचा विहिरीत पडून मृत्यू

परळी तालुक्यातील मैदवाडी रुपसिंग तांडा येथील पाण्यासाठी गेलेल्या एका मुलीचा विहिरीत पडुन मृत्यू झाल्याची घटना काल सोमवारी दुपारी चार वाजण्याच्या सुमारास घडली आहे. पाणी टंचाईने हैराण असलेल्या मैदवाडीच्या रुपसिंग तांडा कु.कामका संतोष राठोड हिच्यासह एक मुलगा जवळच असलेल्या शेतातील विहिरीकडे पाणी आणण्यासाठी गेले असता मुलीचा पाय घसरुन विहीरीत मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली. सोबत असलेल्या […]

Continue Reading

बेरोगजारांना केवळ भुलथापा देणाऱ्या भाजपाला धडा शिकवण्याचा निर्धार!

परळीच्या तरुणाईचा भाजप सरकारवरील  असंतोष मतपेटीतून व्यक्त होणार.   देशातील तरुणांना वर्षाला 2 कोटी नोकऱ्या देवू म्हणून विद्यमान भाजपसरकारने आश्वासन दिले होते वास्तवात किती जणांना नोकऱ्या दिल्या हे कोडेच आहे.शेजारच्या लातूर जिल्ह्यात हजारो कोटींचा रेल्वे बोगी निर्मितीचा प्रकल्प येतो मात्र आपल्या जिल्ह्यात साधी नवीन पिठाची गिरणी देखील  सुरू झाली नाही.जिह्यातील बेरोजगार सोसायट्या देखील वाऱ्यावर सोडल्या.परळी च्या […]

Continue Reading

राष्ट्रवादी काँग्रेस,कॉंग्रेस व मित्रपक्ष आघाडीचे उमेदवार बजरंग सोनवणे यांच्या प्रचारार्थ प्रभागनिहाय रॅलीला उत्स्फूर्त प्रतिसाद; जुमला सरकार उलथून टाकण्याचा निर्धार

  बीड लोकसभेचे राष्ट्रवादी काँग्रेस, कॉंग्रेस व मित्र पक्षाच्या आघाडीचे उमेदवार बजरंग सोनवणे यांच्या प्रचारार्थ विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते ना.धनंजय मुंडे यांच्या मार्गदर्शनाखाली परळी शहरातील विविध भागात प्रचार अभियानास आज (दि.२)पासून सुरूवात झाली. मतदारांचा रॅलीला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून भाजपचे जुमला सरकार उलथून टाकण्याचा निर्धार मतदार व्यक्त करीत आहेत.         राष्ट्रवादी काँग्रेसचे […]

Continue Reading

राष्ट्रवादी काँग्रेस,कॉंग्रेस व मित्रपक्ष आघाडीचे उमेदवार बजरंग सोनवणे यांच्या प्रचारार्थ परळीत प्रभागनिहाय प्रचार रॅली;सर्वांनी सहभागी व्हावे – बाजीराव धर्माधिकारी

    बीड लोकसभेचे राष्ट्रवादी काँग्रेस, कॉंग्रेस व मित्र पक्षाच्या आघाडीचे उमेदवार बजरंग सोनवणे यांच्या प्रचारार्थ विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते ना.धनंजय मुंडे यांच्या मार्गदर्शनाखाली परळी शहरातील विविध भागात प्रचार अभियानास आज (दि.२)पासून सुरूवात होणार आहे. हे अभियान दि. 5 एप्रिल पर्यंत चालणार आहे. प्रभाग निहाय प्रचार रॅली मध्ये  सर्वांनी सहभागी व्हावे असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसचे […]

Continue Reading

पद्मविभूषण खा.शरद पवार यांच्या हस्ते परळीत कार्डियाक आयसीयु रुग्णवाहिका  लोकार्पण

उपक्रमाचे शिर्षस्थ नेत्यांकडून कौतुक आरोग्य सुविधेच्या दृष्टीने परळी शहरात अत्यंत आवश्यक असलेली सर्व अत्याधुनिक सुविधांनी युक्त अशी कार्डियाक आयसीयु  रुग्णवाहिका  राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने उपलब्ध करून देण्यात आली असुन या रुग्ण वाहिकेचे पद्मविभूषण खा.शरद पवार यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आले. परळीच्या आरोग्य क्षेत्राकरिता मोठी उपलब्धी ठरणारी  सर्व सुविधांयुक्त कार्डियाक आयसीयु रुग्णवाहिका गरजू परळीकरांच्या सेवेत सज्ज झाली आहे. […]

Continue Reading

ऐतिहासिक सभेला मोठ्या संख्येने उपस्थित राहून ना. धनंजय मुंडे यांचे हात बळकट करा – बाजीराव धर्माधिकारी

केंद्र आणि राज्यातील फसव्या सरकारविरूध्द हल्लाबोल करण्यासाठी राष्ट्रवादी कॉंग्रेस, कॉंग्रेस व मित्र पक्षाच्या महाआघाडीची शनिवार दि.23 फेब्रुवारी रोजी परळी शहरात विराट जाहीर सभा होत आहे. केंद्रात आणि राज्यातील सरकार विरूध्द परिवर्तनाचा लढा उभारलेल्या राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या परिवर्तन यात्रेचा समारोपही या सभेत होणार आहे. आपल्या भागाची आण -बाण – शान असलेल्या ना. धनंजय मुंडे यांचे हात बळकट […]

Continue Reading

राष्ट्रवादी कॉंग्रेस व कॉंग्रेस पक्षाची संयुक्त जाहिर सभा ; कार्यकर्त्यांची जय्यत तयारी

 शहरात आजपासून परिवर्तन जनसंपर्क अभियान – बाजीराव धर्माधिकारी राष्ट्रवादी कॉंग्रेस व कॉंग्रेस पक्षाची संयुक्त जाहिर सभा शनिवार दि.23 फेब्रुवारी रोजी परळी शहरात होत आहे.ही सभा ऐतिहासिक आणि न भूतो न भविष्यती व्हावी यासाठी विधान परिषद विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांच्या मार्गदर्शनाखाली परळीत राष्ट्रवादी काँग्रेस पदाधिकारी, कार्यकर्ते तयारीला लागले आहेत.आज (दि. २०) बुधवार पासून शहरात प्रभागनिहाय […]

Continue Reading