कर्जबाजारी तरुण शेतकऱ्याची आत्महत्या

शेतीसाठी घेतलेले बँकेच कर्ज सततच्या नापिकीमुळे फेडणे अशक्य झाले. मुलीच्या लग्नासाठी काही जमिन विकावी लागली. कर्जाचा डोंगर वाढतच गेला. त्यामुळे मानसीक तणावात असलेल्या पिंपरखेड येथील दामोदर गणपती शिंदे या बेचाळीस वर्षीय शेतकरयाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना सोमवारी सकाळी घडली. पिंपरखेड येथील दामोदर गणपती शिंदे यांना वडीलोपार्जीत साडेचार एकर जमिन होती. पत्नी, दोन मले, एक […]

Continue Reading