शिवजन्मोत्सवा निमित्त अंबाजोगाईत शिवजागर प्रतिष्ठाणच्या वतीने चित्रकला व रंगभरण स्पर्धा

येथील शिवजागर प्रतिष्ठाणच्या वतीने शिवजन्मोत्सव व राजमाता जिजाऊ माँसाहेब पुरस्कार सोहळा गेल्या 16 वर्षांपासुन साजरा करण्यात येतो.या उपक्रमाचे यंदाचे हे 17 वे वर्ष आहे.दरवर्षी दरवर्षी शालेय विद्यार्थ्यांसाठी चित्रकला व रंगभरण स्पर्धा आयोजित करण्यात येते. यावर्षी ही सदर स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. प्रारंभी मंगळवार,दि.19 फेब्रुवारी रोजी सकाळी 7.30 वाजता मान्यवरांच्या हस्ते ध्वजारोहण झाले. त्यानंतर सकाळी 8 […]

Continue Reading

ज्येष्ठ नागरिक संघाकडून पुलवामा घटनेचा जाहिर निषेध

येथील ज्येष्ठ नागरिक संघाच्या पाक्षीय बैठकीत प्रथम पुलवामा येथील दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या भारताच्या शुरवीर जवानांना अभिवादन करून श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. या घटनेचा तिव्र शब्दांत निषेध व्यक्त करून शहीद जवानांच्या कुटुंबाप्रती संवेदना व दुःख व्यक्त करणारा ठराव ज्येष्ठ नागरिक संघाचे कोषाध्यक्ष धनराज मोरे यांनी मांडला. या ठरावास ज्येष्ठ नागरिक संघाचे मनोहर कदम व सहसचिव […]

Continue Reading