इतिहास विषयात प्रा.राजाभाऊ भगत यांना पीएच.डी प्रदान

अंबाजोगाई (प्रतिनिधी) येथील मराठवाडा शिक्षण प्रसारक मंडळाच्या यशवंतराव चव्हाण महाविद्यालयात वरीष्ठ विभागात इतिहास विषयाचे अध्यापन करणारे प्रा.राजाभाऊ बंकटराव भगत यांना अमरावती येथील संत गाडगेबाबा विद्यापीठाने नुकतीच पीएच.डी प्रदान केली आहे. यशवंतराव चव्हाण महाविद्यालयात वरीष्ठ विभागात इतिहास विषयाचे अध्यापन करणारे प्रा.राजाभाऊ बंकटराव भगत यांनी संशोधन मार्गदर्शक प्रा.डॉ.प्रशांत पी.कोठे (श्री.शिवाजी महाविद्यालय,अकोट) यांच्या मार्गदर्शनानुसार “हैद्राबाद स्वातंत्र्य लढ्यात उत्तर […]

Continue Reading

यशवंतराव चव्हाण महाविद्यालयात राष्ट्रिय सेवा योजना दिन साजरा

लेकरांनो व्यक्त व्हा म्हणजे व्यक्तिमत्व घडेल-डॉ.मुकुंद राजपंखे ———————————————— अंबाजोगाई (प्रतिनिधी) येथील यशवंतराव चव्हाण महाविद्यालयात आयोजित कार्यक्रमात बोलताना डॉ.मुकूंद राजपंखे म्हणाले की, विद्यार्थ्यांनी स्वयंशिस्तीने स्वतःचे काम स्वतः करायला पाहिजे.राष्ट्रीय सेवा योजना विद्यार्थ्यांचे आयुष्य घडवते.राष्ट्रीय सेवा योजना ही विद्यार्थ्यांना विकासाची एक संधी आहे. विद्यार्थ्यांनी व्यक्त व्हायला शिकले पाहिजे तसेच शेवटी त्यायंनी आपली “मला वाटले जे तुलाही कळू […]

Continue Reading

अखिल भारतीय उर्दू शिक्षक संघटनेच्या जिल्हास्तरीय स्पर्धा परिक्षेत 400 विद्यार्थी सहभागी

अंबाजोगाई (प्रतिनिधी) अखिल भारतीय उर्दू शिक्षक संघटनेच्या वतीने रविवार,दि.15 सप्टेंबर रोजी घेण्यात आलेल्या जिल्हास्तरीय ‘Smart Student-2019′ या स्पर्धा परिक्षेत तालुक्यातील विविध शाळांमधील 400 हून अधिक विद्यार्थी सहभागी झाले. अखिल भारतीय उर्दू शिक्षक संघटनेच्या वतीने जिल्हास्तरीय ‘Smart Student-2019′ ही स्पर्धा परिक्षा अंबाजोगाई शहरात रविवार, दि.15 सप्टेंबर 2019 रोजी सकाळी 11 वाजता मिल्लीया माध्यमिक शाळा,सदर बाजार येथे […]

Continue Reading

गणेश जाधव यांना आदर्श पत्रकार पुरस्काराने सन्मानित

जालना/महाराष्ट्र मधील पत्रकार क्षेत्रातील भरीव कामगिरी व समाजासाठी आपले मोलाचे योगदान देणाऱ्या गणेश दिलीपराव जाधव यांना पत्रकार सुरक्षा समितीच्या वतीने सन्मान चिन्ह व सन्मान पत्र देऊन गौरविण्यात आले या राज्यस्तरीय पुरस्कार सोहळा कार्यक्रमाची सुरुवात दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून व दीप प्रज्वलन करून सोलापूर चे पोलीस उपायुक्त मधुकर गायकवाड यांच्या हस्ते करण्यात आले […]

Continue Reading