लातुरात होतेय वाहतुकीची कोंडी; लातूरच्या ट्रॅफिकला जबाबदार कोण ?

लातुरात होतेय वाहतुकीची कोंडी; लातूरच्या ट्रॅफिकला जबाबदार कोण ? लातूर | प्रतिनिधी : महाराष्ट्रातल्या गर्दीतल्या शहरातलं आणखी एक शहर म्हणून लातूर शहराची ओळख आहे. लातूरमध्ये महाराष्ट्रातूनच नव्हे तर संपूर्ण देशातून लोक लातूर मध्ये येतात, कोणी नोकरीसाठी, कोणी व्यवसाय करण्यासाठी, कोणी शिक्षणासाठी येथे वास्तव्यासाठी आलेलं आहे. लातूरचे पोलीस अधीक्षक हे कर्तव्यदक्ष म्हणून ओळख असलेले असताना, लातुरात […]

Continue Reading

बॉलीवूडचा  आगामी चित्रपट  ‘स्लमडॉग करोडपति’ च्या पोस्टर आणि ट्रेलरचा शुभारंभ

सह-निर्माता व्ही. एम. पाडियार यांनी पाहुण्या ना आणि नातेवाईकांना त्यांच्या पहिल्या हिंदी चित्रपट ‘स्लमडॉग करोडपति’ च्या पोस्टर प्रक्षेपणा साठी  आमंत्रित केले.  संपूर्ण ‘स्लमडॉग करोडपती’ चित्रपट संघ आणि इतर पाहुणे उपस्थित होते, त्यांनी चित्रपटा साठी शुभेच्छा दिल्या. या चित्रपटाचे मुख्य अभिनेता गोविंदराव म्हणाले, “बॉलीवूडमध्ये हा एक कठीण काळ आहे. हिंदी चित्रपट उद्योगात गॉडफादरशिवाय स्थान मिळविणे इतके […]

Continue Reading

शिक्षणाची गाडी आली” प्रकल्पाचे आयोजन

“शिक्षणाची गाडी आली” हा प्रकल्प साठ्ये महाविद्यालयाच्या ‘राष्ट्रीय सेवा योजना’ व ‘जाणीव’ चॅरिटेबल ट्रस्ट यांनी 17,18 व19 मे रोजी भारोळ या आदिवासी पाड्यावर निवासी शिबिराचे आयोजन केले होते. शिबिराचे उद्घाटन साठ्ये महाविद्यालयाचे ट्रस्टी धुरंधर सर व प्राचार्य माधव राजवाडे सर तसेच तसेच जाणिवचे ट्रस्टी सुनील पाठक व सहाय्यक प्राचार्य विनोद गवारे सर यांनी केले या […]

Continue Reading

तांदूळजा-वांजरखेडा येथील कुटुंबाला मिळाला माणुसकीचा आधार..

मौ.तांदुळजा येथील सामान्य कुटुंबातील शामराव गोविंदराव गणगे व सविता शामराव गणगे या पती-पत्नीचे निधन झाले,त्यांच्या पश्चात त्यांना तीन मुली मोठी मुलगी ऋतुजा हिचा नुकताच विवाह झाला आहे, दुसरी मुलगी कु क्षितिजा ही 12 वी विज्ञान शाखेत शिकतं आहे,तर तिसरी मुलंगी कु ज्ञानेश्वरी ही 10 वी मध्ये आहे,दोन्हीं मुलींचे खुप अभ्यास करून आधीकारी बनण्याचे स्वप्नं आहे. […]

Continue Reading

ज्येष्ठांची आरोग्य सेवा आदिवासी तरुणांच्या हाती नाशिकच्या आदिवासी विद्यार्थ्यांना मिळणार रोजगार

२३  विद्यार्थ्यांना ज्येष्ठांच्या आरोग्यसेवेचे प्रशिक्षण;  राज्यपाल विद्यासागर राव यांच्या हस्ते प्रमाणपत्र वाटप आदिवासी विकास विभागातर्फे सुरु करण्यात आलेल्या   ‘केअर गिव्हर’ अभ्यासक्रमांतर्गत नाशिकमधील २३ आदिवासी तरुणांनी  रुग्णसेवा विषयक अभ्यासक्रमाचे प्रशिक्षण पूर्ण केले असून त्यांना रुग्णालय आणि आरोग्यविषयक संस्थांमध्ये नोकरी उपलब्ध करून देण्यात आली आहे. आदिवासी विकास विभाग आणि  ग्रॅण्डेज सर्व्हिसेस प्रा.लि यांच्या विनेज उपक्रमाच्या या अभ्यासक्रमात […]

Continue Reading

न्या. प्रदीप नांदराजोग मुंबई उच्च न्यायालयाचे नवे मुख्य न्यायाधीश

सर्वोच्च न्यायालयाच्या ‘कॉलेजियम’ने चार दिवसांपूर्वी केलेली शिफारस मान्य करून, राष्ट्रपतींनी न्या. नांदराजोग यांच्या या नव्या नियुक्तीचा आदेश काढला. राजस्थान उच्च न्यायालयाचे विद्यमान मुख्य न्यायाधीश न्या. प्रदीप नांदराजोग यांची राष्ट्रपतींनी मुंबईच्च न्यायालयात भावी मुख्य न्यायाधीश म्हणून बदली केली आहे. सध्याचे मुख्य न्यायाधीश न्या. नरेश हरिश्चंद्र पाटील येत्या ६ एप्रिल रोजी निवृत्त झाल्यावर न्या. नांदराजोग मुंबईत त्या पदावर […]

Continue Reading

राष्ट्रीय पातळीवरील ‘पोस्टर प्रेझेंटेशन’मध्ये बी.फार्मसी महाविद्यालयाचे यश

लातुर येथील शिवलिंगेश्वर कॉलेज ऑफ फार्मसी येथे ए.पी.टी.आय व स्वा.रा.ती.म.विद्यापीठ, नांदेड यांच्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय स्तरावरील आयोजीत एकदिवसीय पोस्टर प्रेझेन्टेशन मध्ये अंबाजोगाईच्या श्री.बालाजी शिक्षण प्रसारक मंडळ संचलित बी. फार्मसी कॉलेजने घवघवीत यशं सपादन केले. महाविद्यालयाच्या बी.फार्मसी प्रथम वर्षात शिकणार्‍या सोनाली शिवाजीराव पाते व स्वाती दत्ताराव गुंजकर यांना द्वितीय पारितोषिक मिळाले. या विद्यार्थ्यांनी ’A Review on […]

Continue Reading

चारित्र्याच्या संशयावरून प्रियकरानेच केली प्रेयसीची हत्या

पुण्यामध्ये चारित्र्याच्या संशयावरून प्रियकराने प्रेयसीची हत्या केल्याचा प्रकार समोर आला आहे. मी ही आत्महत्या करतो अशी चिठ्ठी लिहून प्रियकर फरार झाला आहे. ही घटना पुण्यातील नऱ्हे परिसरात घडली आहे. हत्या करण्यात आलेल्या मुलीचे नाव सोनाली आनंदराव भिंगारदिवे असे आहे. अभियांत्रिकीच्या शेवटच्या वर्षाला शिकणारी सोनाली मागील चार दिवसांपासून बेपत्ता होती. सोनाली बेपत्ता असल्याची तक्रार पालकांनी पोलिसांकडे […]

Continue Reading

आहारावर नियंत्रण ठेवल्यास आजारावर नियंत्रण राहते-डॉ. नितिन जोशी

नांदेड : कुलदीप सुर्यवंशी धावपळी च्या या जगात मनुष्य आपल्या आरोग्या वर लक्ष्य देत नाही त्यामुळे विविध आजार जडत आहेत आज घडीला आहारावर नियंत्रण ठेवल्यास आजारावर नियंत्रण ठेवता येथे असा सल्ला प्रसिद्ध पोटविकार तज्ञ डॉ. नितिन जोशी यांनी बिलोली येथे कै.अँड.बापुराव बिलोलीकर यांच्या चतुर्थ पुण्य स्मरणार्थ आयोजीत आपले पोट आपल्या हाती या विषयावर आयोजीत व्याख्यानात […]

Continue Reading

महाराष्ट्र राज्य पुरोगामी पत्रकार संघाची बिलोली तालुका कार्यकारणी जाहीर

अध्यक्षपदी मारोती भालेराव तर सचिवपदी डी. टी. सुर्यवंशी यांची निवड नांदेड : कुलदीप सुर्यवंशी महाराष्ट्र राज्य पुरोगामी पत्रकार संघाच्या बिलोली तालुका अध्यक्षपदी पत्रकार मारोती भालेराव, सचिव डी. टी. सुर्यवंशी कार्यध्यक्षपदी सुनिल कदम यांची बिनविरोध निवड करण्यात आली असल्याचे संघाचे जिल्हाध्यक्ष अनुराघ पोवळे यांनी घोषित केले आहेत. यावेळी संघटनेचे विभागीय प्रमुख विकास गजभारे, पत्रकार सुनिल कांबळे, […]

Continue Reading