मराठवाड्यात दुष्काळ जाहीर करून लागलीच उपाययोजना चालू कराव्यात- अॅड.माधव जाधव

औरंगाबाद: मराठवाड्यातील सर्व जिल्ह्यामध्ये भीषण दुष्काळी परीस्तीथी निर्माण झालेली आहे. जुलै महिना संपत आला तरीही पाऊस झालेला नाही. अल्पशा पावसा अभावी अजूनही 60% क्षेत्रावर पेरणी झालेलीच नाही. ज्या क्षेत्रावरिल पेरणी झालेली आहे त्या शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट निर्माण झालेले आहे. गावोगावी पाणी टंचाई भीषण जाणवत असून आजही टँकरने पाणी पुरवठा केला जातोय. या परीस्थीतीत मराठवाड्यातील […]

Continue Reading

फेक न्यूजवर आता करडी नजर

फेसबुक या सोशल मीडियाच्या माध्यमाचा वापर दिवसेंदिवस वाढत आहे. या माध्यमातून अतिशय कमी वेळात असंख्य गोष्टी आपल्यापर्यंत पोहोचत असतात. मात्र यामाध्यमातून पसरणाऱ्या काही गोष्टी फेक असल्याची काही उदाहरणे मागच्या काही काळात समोर आली आहेत. यावर नियंत्रण आणण्यासाठी फेसबुककडून भारतात एक यंत्रणा उभारण्याचे काम सुरु आहे. काही दिवसांवर येऊन ठेपलेल्या निवडणुका लक्षात घेऊन फेसबुकने फेकन्यूज विरोधात […]

Continue Reading