लातुरात होतेय वाहतुकीची कोंडी; लातूरच्या ट्रॅफिकला जबाबदार कोण ?

लातुरात होतेय वाहतुकीची कोंडी; लातूरच्या ट्रॅफिकला जबाबदार कोण ? लातूर | प्रतिनिधी : महाराष्ट्रातल्या गर्दीतल्या शहरातलं आणखी एक शहर म्हणून लातूर शहराची ओळख आहे. लातूरमध्ये महाराष्ट्रातूनच नव्हे तर संपूर्ण देशातून लोक लातूर मध्ये येतात, कोणी नोकरीसाठी, कोणी व्यवसाय करण्यासाठी, कोणी शिक्षणासाठी येथे वास्तव्यासाठी आलेलं आहे. लातूरचे पोलीस अधीक्षक हे कर्तव्यदक्ष म्हणून ओळख असलेले असताना, लातुरात […]

Continue Reading

तांदूळजा-वांजरखेडा येथील कुटुंबाला मिळाला माणुसकीचा आधार..

मौ.तांदुळजा येथील सामान्य कुटुंबातील शामराव गोविंदराव गणगे व सविता शामराव गणगे या पती-पत्नीचे निधन झाले,त्यांच्या पश्चात त्यांना तीन मुली मोठी मुलगी ऋतुजा हिचा नुकताच विवाह झाला आहे, दुसरी मुलगी कु क्षितिजा ही 12 वी विज्ञान शाखेत शिकतं आहे,तर तिसरी मुलंगी कु ज्ञानेश्वरी ही 10 वी मध्ये आहे,दोन्हीं मुलींचे खुप अभ्यास करून आधीकारी बनण्याचे स्वप्नं आहे. […]

Continue Reading

राष्ट्रीय पातळीवरील ‘पोस्टर प्रेझेंटेशन’मध्ये बी.फार्मसी महाविद्यालयाचे यश

लातुर येथील शिवलिंगेश्वर कॉलेज ऑफ फार्मसी येथे ए.पी.टी.आय व स्वा.रा.ती.म.विद्यापीठ, नांदेड यांच्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय स्तरावरील आयोजीत एकदिवसीय पोस्टर प्रेझेन्टेशन मध्ये अंबाजोगाईच्या श्री.बालाजी शिक्षण प्रसारक मंडळ संचलित बी. फार्मसी कॉलेजने घवघवीत यशं सपादन केले. महाविद्यालयाच्या बी.फार्मसी प्रथम वर्षात शिकणार्‍या सोनाली शिवाजीराव पाते व स्वाती दत्ताराव गुंजकर यांना द्वितीय पारितोषिक मिळाले. या विद्यार्थ्यांनी ’A Review on […]

Continue Reading

साप्ताहिक समृध्द व्यापारच्या कृषि विषयक दिवाळी विशेषांकास लातूर जिल्हा मराठी पत्रकार संघाचा दर्पण पुरस्कार प्राप्त

साप्ताहिक समृध्द व्यापारच्या कृषि विषयक दिवाळी विशेषांकास लातूर जिल्हा मराठी पत्रकार संघाचा दर्पण पुरस्कार प्राप्त झाला त्यावेळी माझ्या वतीने माझा परळकर व माझे वडील गणपतराव परळकर यांनी हा पुरस्कार महाराष्ट्राचे सहकार मंत्री ना.सुभाष बापू देशमुख यांच्या हस्ते स्विकारला .

Continue Reading

लातूरचे वैभव पत्रकारांनीच वाढविले – मराठी पत्रकार संघाच्या दर्पण पुरस्कार वितरण कार्यक्रमात सहकार मंत्री सुभाष देशमुख यांचे प्रतिपादन

लातूर : १९८२ ला जिल्हा झालेल्या लातूरचे मुख्यालय छोटीशी नगरपालिका होते. मात्र लातूरचे खरे मार्केटिंग पत्रकारांनीच केले असून लातूरचा पत्रकार ‘पॉझिटिव्ह’ आहे. भूकंप, पाणीटंचाई अशा नकारात्मक बाबीही पॉझिटिव्ह पद्धतीने मांडून लातूरकरांच्या वेदना देश व जगासमोर आणल्या. लातूरचे वैभव खऱ्या अर्थाने पत्रकारांनीच वाढविले, असे प्रतिपादन राज्याचे सहकार मंत्री सुभाष देशमुख यांनी केले. लातूर जिल्हा मराठी पत्रकार […]

Continue Reading