बॉलीवूडचा  आगामी चित्रपट  ‘स्लमडॉग करोडपति’ च्या पोस्टर आणि ट्रेलरचा शुभारंभ

सह-निर्माता व्ही. एम. पाडियार यांनी पाहुण्या ना आणि नातेवाईकांना त्यांच्या पहिल्या हिंदी चित्रपट ‘स्लमडॉग करोडपति’ च्या पोस्टर प्रक्षेपणा साठी  आमंत्रित केले.  संपूर्ण ‘स्लमडॉग करोडपती’ चित्रपट संघ आणि इतर पाहुणे उपस्थित होते, त्यांनी चित्रपटा साठी शुभेच्छा दिल्या. या चित्रपटाचे मुख्य अभिनेता गोविंदराव म्हणाले, “बॉलीवूडमध्ये हा एक कठीण काळ आहे. हिंदी चित्रपट उद्योगात गॉडफादरशिवाय स्थान मिळविणे इतके […]

Continue Reading

शिक्षणाची गाडी आली” प्रकल्पाचे आयोजन

“शिक्षणाची गाडी आली” हा प्रकल्प साठ्ये महाविद्यालयाच्या ‘राष्ट्रीय सेवा योजना’ व ‘जाणीव’ चॅरिटेबल ट्रस्ट यांनी 17,18 व19 मे रोजी भारोळ या आदिवासी पाड्यावर निवासी शिबिराचे आयोजन केले होते. शिबिराचे उद्घाटन साठ्ये महाविद्यालयाचे ट्रस्टी धुरंधर सर व प्राचार्य माधव राजवाडे सर तसेच तसेच जाणिवचे ट्रस्टी सुनील पाठक व सहाय्यक प्राचार्य विनोद गवारे सर यांनी केले या […]

Continue Reading

न्या. प्रदीप नांदराजोग मुंबई उच्च न्यायालयाचे नवे मुख्य न्यायाधीश

सर्वोच्च न्यायालयाच्या ‘कॉलेजियम’ने चार दिवसांपूर्वी केलेली शिफारस मान्य करून, राष्ट्रपतींनी न्या. नांदराजोग यांच्या या नव्या नियुक्तीचा आदेश काढला. राजस्थान उच्च न्यायालयाचे विद्यमान मुख्य न्यायाधीश न्या. प्रदीप नांदराजोग यांची राष्ट्रपतींनी मुंबईच्च न्यायालयात भावी मुख्य न्यायाधीश म्हणून बदली केली आहे. सध्याचे मुख्य न्यायाधीश न्या. नरेश हरिश्चंद्र पाटील येत्या ६ एप्रिल रोजी निवृत्त झाल्यावर न्या. नांदराजोग मुंबईत त्या पदावर […]

Continue Reading