ज्येष्ठांची आरोग्य सेवा आदिवासी तरुणांच्या हाती नाशिकच्या आदिवासी विद्यार्थ्यांना मिळणार रोजगार

२३  विद्यार्थ्यांना ज्येष्ठांच्या आरोग्यसेवेचे प्रशिक्षण;  राज्यपाल विद्यासागर राव यांच्या हस्ते प्रमाणपत्र वाटप आदिवासी विकास विभागातर्फे सुरु करण्यात आलेल्या   ‘केअर गिव्हर’ अभ्यासक्रमांतर्गत नाशिकमधील २३ आदिवासी तरुणांनी  रुग्णसेवा विषयक अभ्यासक्रमाचे प्रशिक्षण पूर्ण केले असून त्यांना रुग्णालय आणि आरोग्यविषयक संस्थांमध्ये नोकरी उपलब्ध करून देण्यात आली आहे. आदिवासी विकास विभाग आणि  ग्रॅण्डेज सर्व्हिसेस प्रा.लि यांच्या विनेज उपक्रमाच्या या अभ्यासक्रमात […]

Continue Reading