चारित्र्याच्या संशयावरून प्रियकरानेच केली प्रेयसीची हत्या

पुण्यामध्ये चारित्र्याच्या संशयावरून प्रियकराने प्रेयसीची हत्या केल्याचा प्रकार समोर आला आहे. मी ही आत्महत्या करतो अशी चिठ्ठी लिहून प्रियकर फरार झाला आहे. ही घटना पुण्यातील नऱ्हे परिसरात घडली आहे. हत्या करण्यात आलेल्या मुलीचे नाव सोनाली आनंदराव भिंगारदिवे असे आहे. अभियांत्रिकीच्या शेवटच्या वर्षाला शिकणारी सोनाली मागील चार दिवसांपासून बेपत्ता होती. सोनाली बेपत्ता असल्याची तक्रार पालकांनी पोलिसांकडे […]

Continue Reading

मुलीचं लग्न, आईने मागितलं पोलीस संरक्षण

कंजार भाट समाजातील वधूच्या आईला विवाह समारंभात पोलिस संरक्षण मागण्याची वेळ आली आहे. त्यासंबंधी पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाकडे त्यांनी अर्ज केला आहे. कंजार भाट समाजातील वधूच्या आईला विवाह समारंभात पोलिस संरक्षण मागण्याची वेळ आली आहे. त्यासंबंधी पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाकडे त्यांनी अर्ज केला आहे अशी माहिती पोलीस सूत्रांनी दिली. कंजारभाट समाजातील संबंधित विवाहात काही समाजकंटक तरुण तरुणी […]

Continue Reading