निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर टेंभुर्णी पोलीस स्टेशनची दबंग कामगिरी

सहाय्यक पोलीस निरीक्षक शंकर शिंदे यांच्या सिंघमकामगिरीमुळे अनेकांचे धाबे दणांणले कुंभारझरी शिवारातील पुर्णा नदीच्या थडीत गावठी हातभट्टीच्या दारु अड्यावर टेंभुर्णी पोलीसांचा छापा टेंभुर्णी पोलीस स्टेशनला गुप्त बातमी बातमीदारामार्फत बातमी मिळताच सकाळी पाच वाजेपासुन पोलीस कर्मचारी तळ ठोकुन होती. अखेर सहाय्यक पोलीस निरीक्षक शंकर शिंदे यांच्यासह वनवे,सातपुते,जाधव, यांनी हातभट्टी अड्यावर छापा टाकुन नितीन शेषराव कुंभारझरी हा […]

Continue Reading

मुलीचं लग्न, आईने मागितलं पोलीस संरक्षण

कंजार भाट समाजातील वधूच्या आईला विवाह समारंभात पोलिस संरक्षण मागण्याची वेळ आली आहे. त्यासंबंधी पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाकडे त्यांनी अर्ज केला आहे. कंजार भाट समाजातील वधूच्या आईला विवाह समारंभात पोलिस संरक्षण मागण्याची वेळ आली आहे. त्यासंबंधी पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाकडे त्यांनी अर्ज केला आहे अशी माहिती पोलीस सूत्रांनी दिली. कंजारभाट समाजातील संबंधित विवाहात काही समाजकंटक तरुण तरुणी […]

Continue Reading

आनंद तेलतुंबडे यांच्या याचिकेवर २२ फेब्रुवारीला सुनावणी

कोरेगाव भीमा हिंसाचार व माओवाद्यांशी संबंध असल्याचा आरोप असलेले डॉ. आनंद तेलतुंबडे यांनी अटकपूर्व जामिनासाठी मुंबई उच्च न्यायालयात दाखल केलेल्या जामीन अर्जावर आता २२ फेब्रुवारी रोजी सुनावणी होणार आहे. त्यामुळे तेलतुंबडे यांना २२ तारखेपर्यंत अंशत: दिलासा मिळाला आहे. आनंद तेलतुंबडे यांना पुणे पोलिसांनी अटक केलीच तर १ लाख रुपयांचा जातमुचलका व त्यापेक्षा अधिक रकमेच्या हमीवर […]

Continue Reading

गोविंद पानसरे हत्या प्रकरण: ४ जणांवर ४०० पानांचे पुरवणी दोषारोपपत्र दाखल

कॉम्रेड गोविंद पानसरे यांच्या हत्येप्रकरणी एसआयटीने ताब्यात घेतलेल्या चार संशयितांविरोधात सोमवारी (दि. ११) कोल्हापूर जिल्हा सत्र न्यायालयात पुरवणी दोषारोपपत्र दाखल करण्यात आले आहे. याआधी समीर गायकवाड व वीरेंद्र तावडे यांच्या विरोधातील दोषारोपपत्र न्यायालयात दाखल आहे. एसआयटीकडून ४०० पानांचे पुरवणी दोषारोपपत्र दाखल करण्यात आले. आतापर्यंत ८ संशयित आरोपींची एसआयटीकडून चौकशी करण्यात आली आहे. पानसरे यांच्या हत्येप्रकरणी […]

Continue Reading