२३ हजार कोटींचा करार फसला, सुप्रीम कोर्टात माहिती

रिलायन्स कम्युनिकेशन्सची दूरसंचार मालमत्ता आपण मोठे बंधु मुकेश अंबानी यांच्या रिलायन्स जिओला विकण्याचा प्रयत्न केला. पण २३ हजार कोटी रुपयांचा हा व्यवहार पूर्ण होऊ शकला नाही अशी माहिती अनिल अंबानी यांनी मंगळवारी सर्वोच्च न्यायालयात दिली. कर्जाच्या विळख्यात अडकलेल्या रिलायन्स कम्युनिकेशन्ससाठी हा व्यवहार संजीवनी ठरु शकला असता. रिलायन्स कम्युनिकेशन्सने दिवाळखोरी जाहीर करुन ४७ हजार कोटी रुपयांचे […]

Continue Reading

ग्राहकांना दिलासा, आवडीचे चॅनल निवडण्यासाठी मुदतवाढ

टेलिकॉम रेग्युलेटरी ऑथोरिटी ऑफ इंडिया अर्थात ट्रायने ग्राहकांना दिलासा देत आवडीचे चॅनल निवडण्याची मुदत वाढवली आहे. आवडीचे चॅनल निवडण्यासाठी आता ट्रायने ३१ मार्च ही नवी डेडलाईन दिली आहे. यापूर्वी ट्रायने ग्राहकांना त्यांच्या आवडीचे चॅनल निवडण्यासाठी १ फेब्रुवारीपर्यंत मुदत दिली होती. मात्र, केबल सेवा असलेले ६५ टक्के ग्राहक आणि डीटीएचच्या केवळ ३५ टक्के ग्राहकांनी आपल्या आवडत्या […]

Continue Reading