तो….

तो… न जाणो कसा कुठून आला.. अंतराने दूर,पण मनाला जवळ वाटून गेला.. पुढच्याच क्षणी ओळख व्हावी अगदीच अनपेक्षित होतं.. काय म्हणून बोलावं,न कुठल्या प्रकारे बोलावं उमजत नव्हतं सारं काही.. पण वाटलं मनाचं दार खोलावं… अगदीच निरागस बोल त्याचे न तितकंच साजेसं हसणं.. सत्यात तो कि स्वप्नांत मी, होतं नक्कीच एक कोडं.. वेड मात्र लावतं बोलणं […]

Continue Reading

१९ मार्च रोजी एक दिवस अन्नदात्यासाठी अन्नत्याग

आत्महत्या केलेल्या शेतकऱयांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी आणि शेतकऱयांच्या स्वातंत्र्यासाठी संकल्पबद्ध होण्यासाठी 19 मार्च रोजी देशभरातील किसान पुत्र आणि पुत्री दिवसभर उपवास करणार आहेत. यंदा देशाच्या भिन्न राज्यात तसेच जगातील भिन्न देशातही एक दिवस उपवास केला जाणार आहे. 19 मार्च 1986 या दिवशी साहेबराव करपे या शेतकऱ्याने जगणे असहय्य झाल्यामुळे संपूर्ण कुटुंबासह आत्महत्या केली होती. साहेबराव […]

Continue Reading

जनसेवेसाठी सदैव तत्पर असलेल्या पुजाताई वालावलकर – नाईक

बीड | अमीन शेख जीवन जगत असतांना सामाजिक दृष्टिकोन खूप महत्त्वाचा भाग असतो. माणूस समाजातून मोठा होत असतो, समाजाचे आपण काही देणे लागतो त्यासाठी समाजातील वंचित घटकांसाठी काम करण्याची तयारी ज्यांच्यामध्ये असते त्याला आपण समाजसेवक म्हणतो. निस्वार्थ समाजसेवा करणारे गोरगरिबांच्या उन्नतीसाठी लढणारे समाजात असे काही अवलीये असतात त्यापैकी पुजाताई वालावलकर – नाईक यांचं नाव घेतल्यास […]

Continue Reading

युती,आघाडयांचा वेग वाढला

पुलवामा येथे सीआरपीएफच्या जवानांवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर संपूर्ण देश हादरून गेलेला असला तरी राजकीय पक्षांनी आपल्या राजकीय हालचालींचा आणि राजकीय समिकरणे जुळवण्याचा वेग मात्र यत्किंचितही कमी केलेला नाही.या हल्ल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजप अध्यक्ष अमित शहा यांच्या सभा आणि विविध प्रकल्प उद्घाटन सभारंभाचा धडाका कायम आहे.देशात भाजपासोबत विविध राजकीय पक्षांनी लोकसभा निवडणूकीची तयारी युद्ध […]

Continue Reading

विवाह संस्थेवरिल वाढता विश्वास

असं म्हणतात की,या पृथ्वीवर ८४ लाख योनी आहेत आणि या योनी पार केल्यानंतर मनुष्य जन्म मिळतो.मनुष्य हा सर्व सजिवात श्रेष्ठ आहे हे सर्वांनाच माहित आहे.मनुष्य आपली निष्ठा,कर्तव्य आणि जबाबदारी पार पाडण्याच्या प्रवृतीमुळेच सर्वश्रेष्ठ आहे.वैवाहिक जीवन स्विकारणे हे याच जबाबदा-यांपैकी एक आहे.याच जबाबदारीत दोन अनोळखी जीव सोबत राहणे,सुख-दु:खात वाटेकरी होण्यासोबत मरेपर्यंत एकमेकांची सोबत न सोडण्याची शपथ […]

Continue Reading