पंकजा नावाचं विकास पर्व ते महाराष्ट्राच्या नेत्या पंकजा गोपीनाथ मुंडे ….

पंकजा नावाचं विकास पर्व ते महाराष्ट्राच्या नेत्या पंकजा गोपीनाथ मुंडे …. सध्याच्या परिस्थितीमधे महाराष्ट्र आज राजकीयदृष्ट्या एका वेगळ्या वळणावर पोहचला आहे कारण जे परंपरागत राजकीय पक्ष आहेत त्यांना छेद देत वंचित आघाडी आणि सर्वात प्रभावी पक्ष म्हणून भाजपाचं निर्माण झालेलं स्थान आणि कॉंग्रेस राष्ट्रवादीचा ओसरलेला प्रभाव होय. सरकारच्या पूर्ण कार्यकाळात जेवढी आंदोलने आणि मोर्चे सर्व […]

Continue Reading

बाल लैंगिक शोषणाच्या मुक्तीच्या दिशेने..

जागतिक आरोग्य संघटनेनुसार (WHO) भारतामध्ये जगातल्या सर्वाधिक लैंगिक शोषित मुलांची संख्या आहे. प्रत्येक १५५ मिनिटामध्ये १६ वर्षाच्या आतील बालकावर बलात्कार होतो. तर दररोज बाल लैंगिक शोषणाचा एक तरी गुन्हा नोंदवला जातो.नॅशनल क्राईम रेकॉर्ड ब्युरो २०१५ च्या आकडेवारीनुसार लहान मुलांविषयी एकूण ९४,१७२ अपराध नोंदवले गेले आहेत. त्यातील १९,७६७ मुलांची लैंगिक हिंसा केली गेली ज्याचे प्रमाण मुलांविरुद्धच्या […]

Continue Reading

देशाला अराजकते पासून वाचवा !!!

भारत देशाची लोकशाही हि जगात आदर्श लोकशाही म्हणून समजली जाते. आदर्श लोकशाहीची मुलभूत व पायाभूत तत्वे म्हणजे स्वातंत्र्य , समता , बंधुता व न्याय हि तत्वे फ्रेंच राज्यक्रांतीने जगाला दिली. त्या तत्वांवर आधारित भारतीय लोकशाहीची स्थापना लाखो , करोडो , भारतीयांनी प्राणाचे बलिदान देऊन ,शहीद होऊन केली. लोकशाहीची स्थापना झाल्यानंतर लोकशाही मजबूत राहण्यासाठी परमपूज्य डॉ. […]

Continue Reading

सेवा हाच खरा धर्म

काही दिवसांपूर्वी मी काही खाजगी कामानिमित्त शिर्डीला गेलो होतो.अर्थात तिथ गेल्यानंतर साई बाबांचे दर्शन घेतल्याशिवाय मी कसा राहणार?माझ्या मनात साईंची प्रतिमा नेहमी एक अशा संताच्या स्वरूपात राहिली आहे जे फाटके कपडे घातलेले आणि डोक्यावर रूमाल बांधलेले साई लोकांच्या मदतीसाठी एका ठिकाण्याहून दूस-या ठिकाणी जात होते.मात्र साई मंदिरात त्यांचे जे रूप पहायला मिळाले ते पाहून माझ्या […]

Continue Reading

मतदार जागृतीचा छोटासा प्रयत्न

माझ्या सर्व मतदार बांधवांसाठी अत्यंत महत्त्वाचे माझ्या सर्व मतदार बांधवांसाठी थोडसं वास्तव मांडण्याचा माझा छोटासा प्रयत्न निवडणुकीचे वारे वाहू लागले की सर्वच आमदार, खासदार, मंत्री थोडक्यात सांगायचे झाले तर अगदी ग्रामपंचायत सदस्या पासून ते मंञ्यांपर्यत सर्वच जण तुमच्या आमच्यातलाच एक , “शेतकऱ्यांचा कैवारी ” “सर्व सामान्यांच्या मनातला राजा” “एकच वादा आपलेच दादा “आबा,काका,भाऊ,मामा,तात्या होतात पण […]

Continue Reading

ही वेळ पुन्हा येणे नाही !

वेळ ही प्रत्येकाच्या जीवनामध्ये अमूल्य असते. या वेळेचा उपयोग जर योग्य पद्धतीने झाला तर जीवन अधिकच सुंदर होते,हे माहित असतांना सुद्धा आपण आपला अमूल्य वेळ बहुतेक वेळा वाया घालवतोच. माणसाला जीवनामध्ये संधी ही खूपकमी वेळा मिळते, ती संधी ओळखली पाहिजे, ती वेळ ओळखता आली पाहिजे, ज्याला ही वेळ ओळखता आली त्यालायशाची गुरुकिल्ली सापडली, कारण जीवनामध्ये […]

Continue Reading

भगतसिंह यांच्या जेल नोटबुकची कहाणी – कल्पना पांडे

भगतसिंह व त्यांच्या सुखदेव, राजगुरू या साथीदारांच्या शहीद दिनानिमित्त भगतसिंहच्या जेल डायरीची थोडक्यात माहिती या लेख मध्ये घेऊया. ही शाळेच्या वहीच्या आकाराची नोंदवही १२.०९.१९२९ रोजी जेल अधिकाऱ्यांकडून भगतसिंह यांना ‘भगतसिंह साठी ४०४ पानं’ असं लिहून देण्यात आली. या वहीत भगतसिंह यांनी जेल बंदी जीवनाच्या त्याकाळात वही मिळाल्यानंतर १०८ लेखकांच्या ४३ पुस्तकांतून घेतलेल्या टिप्पण आहेत. ज्यात […]

Continue Reading