तिने नवऱ्याला आणले परत…

विंग कमांडर अभिनंदन भारतात परतले. कारण तसा आंतरराष्ट्रीय दबाव होता. पण नगर जिल्ह्यातल्या वडगावच्या शेतकऱ्यासाठी कोणाचा दबाव असणार? दिल्लीहून चुकून ‘समझोता एक्स्प्रेस’मध्ये बसल्याने लाहोरला गेलेले भानुदास कराळे पाकिस्तानी तुरुंगात अडकून पडले. बाहेर पडण्याची कोणतीच शक्यता नव्हती. पण त्यांची अशिक्षित पत्नी लहानुबाई पदर खोचून उभी ठाकली. आणि तिच्या सत्यवानाला मायदेशी आणूनच ही सावित्री गप्प बसली. गोष्ट […]

Continue Reading

‘चिनुक’ भारतीय वायुसेनेच्या ताफ्यात

भारतीय वायुसेनेच्या ताकदीत वाढ झाली आहे, कारण अमेरिकेच्या ‘चिनुक’ हेलिकॉप्टर्सची पहिली खेप भारतात दाखल झाली आहे. गुजरातच्या मुंद्रा विमानतळावर ‘चिनुक’ हेलिकॉप्टरची पहिली-वहिली बॅच पोहोचली. लवकरच ‘चिनुक’ हेलिकॉप्टर्स भारतीय वायुसेनेच्या ताफ्यात दाखल होणार आहेत. सियाचीन आणि लडाख अशा ठिकाणी ‘चिनुक’ हेलिकॉप्टर वायुसेनेसाठी फायदेशीर ठरणार आहे. सप्टेंबर २०१५ मध्ये भारत सरकारने अमेरिकेकडून २२ अॅपॅचे हेलिकॉप्टर्स व १५ […]

Continue Reading