अमोल कोल्हे यांचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश

छत्रपती संभाजी राजेंची भूमिका साकारून घराघरात पोहचलेले अभिनेते अमोल कोल्हे यांनी शिवसेनेला सोडचिठ्ठी देत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते आमदार छगन भुजबळ, प्रदेशाध्यक्ष आमदार जयंतराव पाटील, विधीमंडळ पक्षनेते अजित पवार,विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांच्या उपस्थितीत अमोल कोल्हे यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला. शिवसेनेसाठी लोकसभा निवडणुकांच्या तोंडावर एक मोठा धक्का […]

Continue Reading

पंतप्रधान बनायचंय, मुख्यमंत्र्यांचा पवारांना टोला

‘लोकसभेत ज्यांना दोन अंकी खासदारांचा आकडा पार करता आला नाही. ते पण पंतप्रधानपदाच्या रेसमध्ये आहेत. पंतप्रधानपदाची खुर्ची आहे की संगीत खुर्ची हेच कळत नाही’, अशी टीका मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नाव न घेता राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर केली. मुंबईत मंगळवारी झालेल्या भाजप कार्यकर्त्यांच्या बैठकीत ते बोलत होते. यावेळी बोलताना फडणवीस यांनी आतापर्यंत राष्ट्रवादीचे […]

Continue Reading

रॉबर्ट वड्रा यांच्या चौकशीच्या प्रश्नावर प्रियंका गांधी म्हणाल्या…

काँग्रेसच्या सरचिटणीसपदी नेमणूक झाल्यानंतर प्रियंका गांधी वड्रा या राजकारणात पूर्णपणे सक्रिय झाल्या आहेत. मंगळवारी त्या लखनऊमध्ये काँग्रेस समितीच्या बैठकीला उपस्थित होत्या. बैठकीतून निघाल्यानंतर माध्यमांनी त्यांना रॉबर्ट वड्रा यांच्या सक्तवसुली संचलनालयाकडून (ईडी) सुरु असलेल्या चौकशीसंबंधी प्रश्न विचारला त्यावर त्यांनी या गोष्टी सुरु राहतील. मी माझे काम करत आहे अशी प्रतिक्रिया दिली. ईडीकडून रॉबर्ट वड्रा यांच्या सुरु […]

Continue Reading

मुख्यमंत्र्यांनी लाथ मारली तर दुसरं घर शोधणार-संजय काकडे

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी माझा विचार करावा ते मला मोठ्या भावासारखे आहेत. त्यांनी लाथ मारली तर मला दुसरं घर शोधावंच लागणार अशी प्रतिक्रिया भाजपाचे खासदार संजय काकडे यांनी दिली आहे. आज दुपारी त्यांनी राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांची भेट घेतली. यानंतर त्यांनी ही प्रतिक्रिया दिली आहे. मध्यतंरी मी भ्रमिष्ट झालो होतो, भाजपाने माझा वापर केला […]

Continue Reading

नरेंद्र मोदीच पंतप्रधान होणार, नितीशकुमारांची शक्यताही नाही: प्रशांत किशोर

कोणत्याही परिस्थिती नितीशकुमार पंतप्रधान होणार नाहीत, असे स्पष्ट मत संयुक्त जनता दलाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष प्रशांत किशोर यांनी व्यक्त केले आहे. लोकसभा निवडणुकीनंतर भाजपाला पूर्ण बहुमत मिळाले नाही तरीही मोदीच पंतप्रधान होतील. बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार एनडीएचे मोठे नेते आहेत. पण त्यांना पंतप्रधानपदाचे दावेदार म्हणून पाहणे चुकीचे आहे, असे ते म्हणाले. त्याचबरोबर त्यांनी मुंबई दौऱ्यात शिवसेना पक्ष […]

Continue Reading

‘उत्तर प्रदेशात काँग्रेसचं सरकार आणण्याची जबाबदारी प्रियंका गांधींच्या खांद्यावर’

उत्तर प्रदेशात काँग्रेसचं सरकार आणायची जबाबदारी मी प्रियंका गांधींवर सोपवली आहे अशी घोषणा काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी केली आहे. आज दिवसभर उत्तरप्रदेशातील लखनऊ येथे प्रियंका गांधी यांचा रोड शो आणि रॅली होती. या रॅलीमध्ये प्रियंका गांधी, राहुल गांधी, ज्योतिरादित्य सिंधिया, राज बब्बर यांच्यासह सगळ्याच दिग्गज नेत्यांची हजेरी आहे. तसेच काँग्रेस कुठेही बॅकफूटवर नाही तर […]

Continue Reading