अंबाजोगाई पिपल्स बँकेच्या वतीने ऋचा व ऋग्वेद कुलकर्णी यांचा सत्कार

येथील योगेश्वरी महाविद्यालय व 51 महाराष्ट्र बटालियनच्या अंतर्गत एन.सी.सी. विभागाच्या वतीने या वर्षी महाराष्ट्राच्या संघात ऋचा व ऋग्वेद कुलकर्णी या बहिण-भावांची यांची निवड आर.डी.परेडसाठी झाली होती.त्यामध्ये यावर्षी मुलींचा महाराष्ट्र संघ प्रथम आला तर ऋचा कुलकर्णी हिस एन.सी.सी.चा सर्वोच्च सन्मान मिळाला. महाराष्ट्रामधुन फक्त एक छात्राला हा बहुमान मिळाला व तो बहुमान ऋचा कुलकर्णी हिच्या रूपाने मिळाला.तसेच […]

Continue Reading