गिफ्ट देण्यासाठी हे उत्तम पर्याय

व्हॅलेंटाइन डे म्हटलं की आपल्या लाडक्या व्यक्तीला काहीतरी गिफ्ट द्यावं असा विचार सगळयांच्याच डोक्यात सुरु होतो. मग या व्यक्तीच्या आवडीनिवडी, त्याची गरज आणि आपले बजेट यांचे गणित मांडणे सुरु होते. हल्ली आपल्याला सर्वच गोष्टी रेडिमेड हव्या असतात. त्यामुळे स्वतः काही तयार करून गिफ्ट द्यायचे दिवस कधीच निघून गेले आहेत. काही जोडप्यांना महाग दागदागिने किंवा कपडे […]

Continue Reading

आयफोन एक्सआर फक्त ४६ हजारात

आयफोनचा ७६ हजार ९०० रुपये किंमतीचा एक्सआर हा फोन स्वस्तात खरेदी करता येणार आहे. indiaistore.com वर ७६ हजार ९०० किंमतीचा आयफोन एक्सआर हा फोन फक्त ४६ हजारांत खरेदी करता येणार आहे. जाणून घेऊयात कसा खरेदी करता येतो महागडा फोन ४६ हजारांत…. सध्या कंपनीने या फोनच्या किंमतीत ५ हजार ३०० रुपयांची कपात केली आहे. ७६ हजार […]

Continue Reading

फेक न्यूजवर आता करडी नजर

फेसबुक या सोशल मीडियाच्या माध्यमाचा वापर दिवसेंदिवस वाढत आहे. या माध्यमातून अतिशय कमी वेळात असंख्य गोष्टी आपल्यापर्यंत पोहोचत असतात. मात्र यामाध्यमातून पसरणाऱ्या काही गोष्टी फेक असल्याची काही उदाहरणे मागच्या काही काळात समोर आली आहेत. यावर नियंत्रण आणण्यासाठी फेसबुककडून भारतात एक यंत्रणा उभारण्याचे काम सुरु आहे. काही दिवसांवर येऊन ठेपलेल्या निवडणुका लक्षात घेऊन फेसबुकने फेकन्यूज विरोधात […]

Continue Reading

तर तुम्हाला सावध राहण्याची गरज

तुमच्या मालकीचा कम्प्युटर आहे म्हणून तो कसाही वापरण्याचा प्रयत्न करत असाल तर जपून! कायद्याचं उल्लंघन करणारी कोणतीही गोष्ट तुम्ही करत असाल तर तुम्हाला सावध राहण्याची गरज आहे. कारण तुमच्या कम्प्युटरमधील प्रत्यके घडामोडींवर केंद्र सरकारची नजर असणार आहे. एवढेच नव्हे तर केंद्र सरकारने देशातील दहा बड्या एजन्सींना तुमच्या कम्प्युटरवर वॉच ठेवण्याची परवानगी दिली आहे. या एजन्सी […]

Continue Reading