‘या’ समुद्रात बुडण्याची भिती नाही

आपल्या पृथ्वीचा जवळपास 70 टक्के भाग पाण्याने व्यापलेला आहे. त्यामुळे जगभरात आपल्याला अनेक समुद्र किनारे पाहायला मिळतात. पाण्याचा विशाल स्त्रोत म्हणून समुद्राला ओळखलं जातं. समुद्रापर्यंत जिथपर्यंत नजर जाते तिथपर्यंत फक्त पाणीच पाणी दिसून येतं. अनेक लोकं पर्यटनासाठी जगभरातील अनेक सुंदर समुद्रकिनाऱ्यांची निवड करतात. हा पण समुद्रात पोहण्यासाठी मात्र अनेक जण घाबरतात. अगदी पट्टीचे पोहणारेही समुद्रात […]

Continue Reading

ट्रेकिंग आणि स्वीमिंगचा अनुभव @ नॅशनल पार्क

तुम्हाला जर जंगल सफारी करण्यासोबतच अ‍ॅडव्हेंचरचा आनंद घ्यायला असेल तर तुम्ही कर्नाटकमधील कुद्रेमुख नॅशनल पार्कला भेट देऊ शकता. कर्नाटकातील चिकमंगलूरपासून ९५ किलोमीटर दक्षिण-पश्चिम भागात हे कुद्रेमुख नॅशनल पार्क आहे. जवळपास ६०० वर्गमीटर परिसरात असलेल्या या ठिकाणाला १९८७ मध्ये नॅशनल पार्कचा दर्जा मिळाला होता. कुद्रेमुख नॅशनल पार्क हे त्याच्या सुंदरतेसाठी लोकप्रिय आहे. या नॅशनल पार्कमध्ये वेगवेगल्या […]

Continue Reading

कमी पैशात फिरा ..

IRCTC नेहमीच पर्यटकांसाठी खास ऑफर्स घेऊन येत असतं. ज्या पर्यटकांना विदेशवारी करण्याची इच्छा आहे यावेळी त्यांच्यासाठी IRCTC एक खास ऑफर लॉन्च केली आहे. या पॅकेजच्या मदतीने टूरिस्ट 12 रात्री आणि 13 दिवसांमध्ये सात देश फिरण्याची संधी उपलब्ध होणार आहे. यासाठी IRCTC ने या टूर पॅकेजबाबत सर्व माहिती उपलब्ध केली आहे. आयआरसीटीसी ने इंटरनॅशनल क्रूज टूर […]

Continue Reading