निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर टेंभुर्णी पोलीस स्टेशनची दबंग कामगिरी

क्राईम

सहाय्यक पोलीस निरीक्षक शंकर शिंदे यांच्या सिंघमकामगिरीमुळे अनेकांचे धाबे दणांणले

कुंभारझरी शिवारातील पुर्णा नदीच्या थडीत गावठी हातभट्टीच्या दारु अड्यावर टेंभुर्णी पोलीसांचा छापा

टेंभुर्णी पोलीस स्टेशनला गुप्त बातमी बातमीदारामार्फत बातमी मिळताच सकाळी पाच वाजेपासुन पोलीस कर्मचारी तळ ठोकुन होती.

अखेर सहाय्यक पोलीस निरीक्षक शंकर शिंदे यांच्यासह वनवे,सातपुते,जाधव, यांनी हातभट्टी अड्यावर छापा टाकुन नितीन शेषराव कुंभारझरी हा खड्यामध्ये हातभट्टी दारु तयार करत असल्याचे सांगण्यात आले 11हजार सातशे रुपयाची एकुण 390 लीटर गुळ मिश्रीत आंबट ऊग्र वास येत असलेले रसायणने भरलेले एकुण 16 पञाचे डबे, 6 प्लास्टिक कॕन मध्ये भरलेले प्रत्येकी 30 लिटर 1500 एक मोठी प्लास्टिक ची कॕन ज्यात 30 लिटर तयार केलेली गावठी हातभट्टीची बनावट दारु जप्त करण्यात आली तर एकुण 13200रुपये किंमतीचा माल मिळुन आल्याने सीए तपासणी कामी ताब्यात घेतला आहे.

बाकी शिल्लक असलेला माल व रसायन व हातभट्टी दारु तयार करण्याचे साहीत्य डब्बे,कॕन असे नाशवंत असल्याने पंचासमक्ष पंचनामा करुन जाग्यावरच नाश करण्यात आले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *