योगेश्वरी रोटरीने तालुक्यातील 5 शाळांना दिल्या प्रत्येकी एक हजार लिटर क्षमतेच्या पाण्याच्या टाक्या भेट

येथील रोटरी क्लब ऑफ अंबाजोगाई योेगेश्वरीच्या वतीने तालुक्यातील कुंबेफळ , डोंगरपिंपळा,राजेवाडी, भारज आणि मांडवा पठाण या पाच शाळांना एक हजार लिटर क्षमतेच्या पाच पाण्याच्या टाक्या भेट देण्यात आल्या.ग्रामिण भागात शिकणा-या विद्यार्थ्यांना यामुळे दिलासा मिळाला आहे. कुंबेफळ येथील जयप्रभा माध्यमिक विद्यालयात आयोजित कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विलासराव सोनवणे तर प्रमुख पाहुणे म्हणून माजी आ.पृथ्वीराज साठे,शिवाजी खोगरे, नगरसेवक मिलींद […]

Continue Reading

कवी कुसुमाग्रजांनी तन-मन-धनाने साहित्य कलेची सेवा केली – अमृत महाजन

 कवी कुसुमाग्रजांनी तन-मन-धनाने मराठी भाषेची व साहित्याची सेवा केली. साहित्य कलेचा उपयोग समाजाचे दुःख कमी करण्यासाठी केला. कुसुमाग्रजांनी मराठी भाषा, साहित्य समृद्ध केले म्हणून त्यांच्या नावाने ‘मराठी भाषा गौरव दिन‘ साजरा केला जातो असे उद्गार अमृत महाजन यांनी काढले. ते खोलेश्वर महाविद्यालयाच्या मराठी विभागाच्या वतीने दि.26-02-2019 रोजी आयोजित मराठी भाषा गौरव दिन या कार्यक्रमात बोलत […]

Continue Reading

१९ मार्च रोजी एक दिवस अन्नदात्यासाठी अन्नत्याग

आत्महत्या केलेल्या शेतकऱयांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी आणि शेतकऱयांच्या स्वातंत्र्यासाठी संकल्पबद्ध होण्यासाठी 19 मार्च रोजी देशभरातील किसान पुत्र आणि पुत्री दिवसभर उपवास करणार आहेत. यंदा देशाच्या भिन्न राज्यात तसेच जगातील भिन्न देशातही एक दिवस उपवास केला जाणार आहे. 19 मार्च 1986 या दिवशी साहेबराव करपे या शेतकऱ्याने जगणे असहय्य झाल्यामुळे संपूर्ण कुटुंबासह आत्महत्या केली होती. साहेबराव […]

Continue Reading

विज्ञानामध्ये निरीक्षण शक्तीला महत्व असते – डॉ . राजेंद्र फुलतांबकर यांचे प्रतिपादन

विज्ञानामध्ये निरीक्षण शक्तीला मोठे महत्व असते , असे प्रतिपादन संशोधक डॉ . राजेंद्र फुलतांबकर यांनी केले . येथील योगेश्वरी नूतन विद्यालयात आयोजित ‘ राष्ट्रीय विज्ञान दिन ‘ समारंभात ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते . कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मुख्याध्यापिका के.टी. व्यास होत्या . व्यासपीठावर शाळेचे पदाधिकारी अलका साळुंके , एस.के .निर्मळे , ए.आर. पाठक , विलास […]

Continue Reading

निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर टेंभुर्णी पोलीस स्टेशनची दबंग कामगिरी

सहाय्यक पोलीस निरीक्षक शंकर शिंदे यांच्या सिंघमकामगिरीमुळे अनेकांचे धाबे दणांणले कुंभारझरी शिवारातील पुर्णा नदीच्या थडीत गावठी हातभट्टीच्या दारु अड्यावर टेंभुर्णी पोलीसांचा छापा टेंभुर्णी पोलीस स्टेशनला गुप्त बातमी बातमीदारामार्फत बातमी मिळताच सकाळी पाच वाजेपासुन पोलीस कर्मचारी तळ ठोकुन होती. अखेर सहाय्यक पोलीस निरीक्षक शंकर शिंदे यांच्यासह वनवे,सातपुते,जाधव, यांनी हातभट्टी अड्यावर छापा टाकुन नितीन शेषराव कुंभारझरी हा […]

Continue Reading

योगेश्वरी विद्यालयात मराठी दिन साजरा

भित्तीपत्रकाचे विमोचन व शाळेला पुस्तकांची भेट येथील योगेश्वरी नूतन विद्यालयात ” मराठी दिन ” साजरा करण्यात आला . यावेळी भित्ती पत्रकाचे प्रकाशन आणि शाळेला पुस्तके भेट देण्यात आली . यावेळी व्यासपीठावर शाळेच्या मुख्याध्यापिका के.टी.व्यास , अलका साळूंके , एस .के. निर्मळे , ए.आर. पाठक , विलास गायकवाड , बी .आर. मसने , एस.बी. शिंदे , […]

Continue Reading

मौजे कुंबेफळ येथे 2 मार्च रोजी राष्ट्रमाता जिजाऊ-क्रांतीज्योती साविञीमाई फुले व माता रमाई आंबेडकर यांच्या संयुक्त जन्मोत्सवाचे आयोजन

विविध स्पर्धा, व्याख्यान,कर्तत्ववान व्यक्तिंचा गुणगौरव,राशन कार्डचे वाटप -संयोजक रोहिदास हातागळे यांची माहीती तालुक्यातील मौजे कुंबेफळ येथे 2 मार्च शनिवार रोजी सांयकाळी 6:30 वाजता राष्ट्रमाता जिजाऊ, क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले व माता रमाई आंबेडकर यांच्या संयुक्त जन्मोत्सवानिमित्त व्याख्यात्यांचे व्याख्यान, कर्तृत्ववान व्यक्तिंचा गौरव,बक्षीस वितरण आदी कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. पंचक्रोषीतील नागरिकांनी या जयंती उत्सव कार्यक्रमाला मोठ्या संख्येने […]

Continue Reading

3 मार्च रोजी अंबाजोगाई शहरात महास्वच्छता अभियान

डॉ.श्री.नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठाण,रेवदंडा व नगरपरिषद अंबाजोगाई यांचा संयुक्त पुढाकार *महास्वच्छता अभियानात अंबाजोगाईकरांनी सहभाग नोंदवावा-नगरपरिषदेचे विनम्र आवाहन* =============== अंबाजोगाई (प्रतिनिधी) डॉ.श्री.नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठाण, रेवदंडा व नगरपरिषद, अंबाजोगाई यांच्या संयुक्त विद्यमाने अंबाजोगाई शहरात रविवार,दि.3 मार्च रोजी सकाळी 6 ते सकाळी 10 या वेळेत महास्वच्छता अभियान राबविण्यात येणार आहे. या अभियानात अंबाजोगाई शहरातील नागरिक,स्वयंसेवी, सहकारी संस्था, सामाजिक व […]

Continue Reading

राष्ट्रीय पातळीवरील ‘पोस्टर प्रेझेंटेशन’मध्ये बी.फार्मसी महाविद्यालयाचे यश

लातुर येथील शिवलिंगेश्वर कॉलेज ऑफ फार्मसी येथे ए.पी.टी.आय व स्वा.रा.ती.म.विद्यापीठ, नांदेड यांच्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय स्तरावरील आयोजीत एकदिवसीय पोस्टर प्रेझेन्टेशन मध्ये अंबाजोगाईच्या श्री.बालाजी शिक्षण प्रसारक मंडळ संचलित बी. फार्मसी कॉलेजने घवघवीत यशं सपादन केले. महाविद्यालयाच्या बी.फार्मसी प्रथम वर्षात शिकणार्‍या सोनाली शिवाजीराव पाते व स्वाती दत्ताराव गुंजकर यांना द्वितीय पारितोषिक मिळाले. या विद्यार्थ्यांनी ’A Review on […]

Continue Reading

बेघरांना घरे, मजुरांना काम,जॉब कार्ड व अन्नसुरक्षा द्या-कॉ.बब्रुवाहन पोटभरे

उपविभागीय कार्यालयासमोर शेकडो बेघर मजुरांचे बेमुदत धरणे आंदोलन शहर व परिसरात राहणारा शिकलकरी समाज व वंचित घटकातील गोर-गरीब लोक यांना अंबाजेागाई येथील सरकारी जमिनीवर स्थलांतरीत करून कायमचे घर देण्यात यावे,जॉब कार्ड,मजुरांना काम द्यावे व अन्न सुरक्षा देण्यात यावी या व इतर मागण्यांसाठी जातीअंत संघर्ष समिती, अंबाजोगाई प्रशासनाकडे सातत्याने पाठपुरावा करीत आहे. विविध निवेदने,अर्ज, विनंत्या,मोर्चा काढुनही […]

Continue Reading