शरद पवारांचे हात बळकट करण्यासाठी बजरंग सोनवणे ना विजयी करा – नंदकिशोर मुंदडा

सध्या निवडणुकीचे वातावरण हे तापलेले आहे,प्रत्येक जण आप आपली भुमिका मांडत आहेत मागील काही दिवसापासून हे सत्र चालु आहे केज मतदार संघातही राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी ही मोठ्या मतांनी लीड देणार आहे तसेच बजरंग सोनवणे यांना खासदार बनविणार आहे तसेच शरद पवार साहेबांचे हात बळकट करण्यासाठी सर्व मतदार बांधवानी मोठ्या संख्येने मतदान करून प्रचंड मतानी विजयी […]

Continue Reading

सी.बी. स्कुलचे ऑलंम्पियाड स्पर्धेत पुन्हा सुयश

सी.बी.स्कुल अँण्ड ज्युनिअर काँलेज आडस रोड येथील विद्यार्थी यावर्षीही आँलंम्पियाड स्पर्धेत पुन्हा यशस्वी झालेले आहेत,यावेळी सर्व विद्यार्थ्यांचा सत्कार व सन्मान संस्थेचे अध्यक्ष प्रा.चंद्रकांत भालेकर यांनी केला. चालु शैक्षणिक वर्षामध्ये शाळेकडुन विविध स्पर्धा परीक्षेमध्ये विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविलेला आहे. विद्यार्थ्यांचा स्पर्धा परीक्षेचा पाया पक्का व्हावा व प्रत्येक स्पर्धेमध्ये आपला विद्यार्थी अग्रेसर असावा हा दृष्टीकोन समोर ठेवून शाळेकडुन […]

Continue Reading

सावरी मंत्रीला ऑल्मपियाड मध्ये गोल्ड मेडल

अंबाजोगाई येथील सी.बी.स्कुल मध्ये १ ली मध्ये शिकणारी विद्यार्थीनी कु.सावरी सुरेश मंत्री हिने गणित अॉल्मपियाड परीक्षेमध्ये गोल्ड मेडल मिळविल्याबद्दल तिचे अनेक मान्यवरांनी अभिनंदन केले आहे. कु.सावरी ही होतकरू विद्यार्थिनी असून अभ्यासासोबत तिला वक्तृत्व व अभिनयाची आवड आहे.शाळेतील विविध उपक्रमात ती सहभागी असते.तिच्या या यशाबद्दल संस्थेचे सचिव श्री. चंद्रकांत भालेकर व शिक्षकांनी अभिनंदन केले आहे. सोबत […]

Continue Reading

मतदार जागृतीचा छोटासा प्रयत्न

माझ्या सर्व मतदार बांधवांसाठी अत्यंत महत्त्वाचे माझ्या सर्व मतदार बांधवांसाठी थोडसं वास्तव मांडण्याचा माझा छोटासा प्रयत्न निवडणुकीचे वारे वाहू लागले की सर्वच आमदार, खासदार, मंत्री थोडक्यात सांगायचे झाले तर अगदी ग्रामपंचायत सदस्या पासून ते मंञ्यांपर्यत सर्वच जण तुमच्या आमच्यातलाच एक , “शेतकऱ्यांचा कैवारी ” “सर्व सामान्यांच्या मनातला राजा” “एकच वादा आपलेच दादा “आबा,काका,भाऊ,मामा,तात्या होतात पण […]

Continue Reading

पाणी,आरोग्य आणि स्वच्छता” या विषयीची जाणीव बालवयापासुनच होणे गरजेचे-सौ.मंगलाताई सोळंके

समाजासमोरील मुलभूत समस्या संपल्याशिवाय विकास अशक्य-संदीप बर्वे यशवंतराव चव्हाण महाविद्यालयात राष्ट्रीय चर्चासत्र पाण्याचे दुर्भिक्ष्य यामुळे ग्रामिण भागात महिलांची फरफट होते पाणी फाऊंडेशन सारख्या संस्थांमुळे गेल्या काही वर्षात जनजागृती होत आहे.तरी परंतु पाणी, आरोग्य आणि स्वच्छता या विषयीची जाणीव बालवयापासुन निर्माण होणे गरजेचे आहे. शासकीय योजना ग्रामिण भागापर्यंत पोहोंचवताना अनेक अडचणी येतात. त्यामुळे त्या हव्या तशा […]

Continue Reading

मराठवाडा जनता विकास परिषदेची संघटनात्मक बांधणी मजबूत होणे गरजेचे आहे – डॉ वेंकटेश काब्दे

अंबाजोगाई जिल्हा निर्मिती व मराठी भाषेचे विद्यापीठ निर्माण करण्यासाठी करणार प्रयत्न मराठवाड्याच्या विकास प्रश्नांना सोडविण्यासाठी शासन आणि प्रशासनास प्रवृत्त करण्यासाठी जनता विकास परिषदेचा आवाज मोठ्या प्रभावाने शासनापर्यंत गेला पाहिजे. त्यासाठी जनता विकास परिषदेचे संघटन वाढवून मजबूत केले पाहिजे. समाजातील अनेक घटकांना सोबत घेउन विकास प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी आंदोलन तीव्र केले पाहिजे. विशेषतः त्यासाठी मराठवाडा जनता […]

Continue Reading

ही वेळ पुन्हा येणे नाही !

वेळ ही प्रत्येकाच्या जीवनामध्ये अमूल्य असते. या वेळेचा उपयोग जर योग्य पद्धतीने झाला तर जीवन अधिकच सुंदर होते,हे माहित असतांना सुद्धा आपण आपला अमूल्य वेळ बहुतेक वेळा वाया घालवतोच. माणसाला जीवनामध्ये संधी ही खूपकमी वेळा मिळते, ती संधी ओळखली पाहिजे, ती वेळ ओळखता आली पाहिजे, ज्याला ही वेळ ओळखता आली त्यालायशाची गुरुकिल्ली सापडली, कारण जीवनामध्ये […]

Continue Reading

भगतसिंह यांच्या जेल नोटबुकची कहाणी – कल्पना पांडे

भगतसिंह व त्यांच्या सुखदेव, राजगुरू या साथीदारांच्या शहीद दिनानिमित्त भगतसिंहच्या जेल डायरीची थोडक्यात माहिती या लेख मध्ये घेऊया. ही शाळेच्या वहीच्या आकाराची नोंदवही १२.०९.१९२९ रोजी जेल अधिकाऱ्यांकडून भगतसिंह यांना ‘भगतसिंह साठी ४०४ पानं’ असं लिहून देण्यात आली. या वहीत भगतसिंह यांनी जेल बंदी जीवनाच्या त्याकाळात वही मिळाल्यानंतर १०८ लेखकांच्या ४३ पुस्तकांतून घेतलेल्या टिप्पण आहेत. ज्यात […]

Continue Reading

स्वाभिमानीच्या बीड जिल्हा प्रवक्तेपदी प्रकाश बोरगावकर

 स्वाभिमानी शेतकरी संघटना व स्वाभिमानी पक्षाच्या बीड जिल्हा प्रवक्तेपदी सामाजिक व सांस्कृतिक क्षेत्रामध्ये कार्यरत असणारे तालमार्तंड प्रकाश बोरगावकर यांची नियुक्ती खा.राजु शेट्टी यांच्या आदेशानुसार करण्यात आली आहे .तालमार्तंड प्रकाश बोरगावकर यांचा मराठवाडा , पश्चिम महाराष्ट्र व विदर्भात मोठ्या प्रमाणात शिष्य परीवार आहे .संगीत क्षेत्रातील त्यांच्या विशेष कार्यासाठी अनेक पुरस्कारांनी त्यांना सन्मानित करण्यात आले आहे ..संगीत […]

Continue Reading

महिला सक्षमीकरणासाठी क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले महिला नागरी सहकारी पतसंस्था कटीबद्ध-चेअरमन सौ.सुनिता राजकिशोर मोदी

अंबाजोगाई शहर व परिसरातील महिला, युवती या आर्थिकदृष्ट्या सक्षम झाल्या पाहिजेत, स्वतःचा उद्योग व्यवसाय,लघुउद्योग करून कुटुंबाचा भार यशस्विरित्या सांभाळणार्‍या महिला भगिनींसाठी क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले महिला नागरी सहकारी पतसंस्था स्थापन करण्यात आली. पतसंस्थेची वाटचाल अतिशय चांगल्या रितीने सुरू आहे. पंचक्रोषीतील महिलांना आर्थिक पाठबळ देण्याचे काम ही पतसंस्था करीत असल्याचे सांगुन महिला सक्षमीकरणासाठी कटीबद्ध असल्याचे प्रतिपादन क्रांतीज्योती […]

Continue Reading