मंगईवाडी येथिल आत्महत्याग्रस्त शिंदे कुटुंबास व्यापाऱ्यांनी दिला माणुसकीचा आधार

मंगई वाडी ता अंबाजोगाई येथील शेतकरी रामदास अण्णा शिंदे यांनी 2016 मध्ये आत्महत्या केली, त्या नंतर या कुटुंबातील त्यांची पत्नी मोलमजुरी करून कुटुंबाचा गाडा मोठया मुश्कील पणे चालवत आहेत , मुलांचे शिक्षण करतांनाच्या अडचणी, राहायला कुडाचे घर,रोजगाराच्या संधी उपलब्ध नसल्याने आर्थिक परिस्थिती बिकट आहे,परंतु यातूनही मार्ग काढत मुलांच्या शिक्षणासाठी आग्रही भूमिका मुलांची आई संजीवनी ताई […]

Continue Reading

देशाला अराजकते पासून वाचवा !!!

भारत देशाची लोकशाही हि जगात आदर्श लोकशाही म्हणून समजली जाते. आदर्श लोकशाहीची मुलभूत व पायाभूत तत्वे म्हणजे स्वातंत्र्य , समता , बंधुता व न्याय हि तत्वे फ्रेंच राज्यक्रांतीने जगाला दिली. त्या तत्वांवर आधारित भारतीय लोकशाहीची स्थापना लाखो , करोडो , भारतीयांनी प्राणाचे बलिदान देऊन ,शहीद होऊन केली. लोकशाहीची स्थापना झाल्यानंतर लोकशाही मजबूत राहण्यासाठी परमपूज्य डॉ. […]

Continue Reading

कुडाचे घर , वीजही नाही , मजुरीवर उदरनिर्वाह मंगईवाडीतील आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबाचा संघर्ष सुरूच ;

कुडाचे घर , वीजही नाही , मजुरीवर उदरनिर्वाह मंगईवाडीतील आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबाचा संघर्ष सुरूच ; अंबाजोगाई : प्रतिनिधी सततची नापिकी , कर्जाचा बोजा , रोजच्या भाकरीची चिंता अशा स्थितीत रामदास शिदे यांनी आत्महत्याकेली . त्यांच्या आत्महत्येनंतरही या कुटुंबाचा जगण्यासाठी संघर्ष सुरूच असून ऊन , पावसापासून संरक्षण व्हावे म्हणून कुडाची झोपडी उभी केली आहे , पण […]

Continue Reading

डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या 128 व्या जयंती चे औचित्य साधून यशवंतराव चव्हाण चौक अंबाजोगाई स्थित डॉ बाबासाहेब आंबेडकर महामार्गाचे सुशोभीकरण

अंबाजोगाई :- डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या 128 व्या जयंती चे औचित्य साधून येथील सामाजिक कार्यकर्ते व लोकजनशक्ती पार्टी चे मराठवाडा युवा अध्यक्ष यांनी यशवंतराव चव्हाण चौक अंबाजोगाई स्थित डॉ बाबासाहेब आंबेडकर महामार्गाचे सुशोभीकरण करून त्याचे उदघाटन विविध जातीधर्माच्या जेष्ठ सामाजिक कार्यकर्त्यांच्या हस्ते करून राजेश वाहूळे यांनी सामाजिक बांधिलकी जोपासली . यशवंतराव चव्हाण चौक येथील डॉ […]

Continue Reading

वाढदिवसानिमित्त नगरसेवक वाजेद खतीब यांचे श्रमदान

अंबाजोगाई नगर परिषदेतील प्रभाग क्र. 9 मधील भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे नगरसेवक वाजेद खतीब यांनी बुधवार,दि. 10 एप्रिल रोजी वाढदिवसानिमित्त स्वतः श्रमदान करून प्रभागातील स्वच्छतेसाठी पुढाकार घेतला. त्यांच्या या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे. येथील बीड जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष राजकिशोर मोदी यांचे कट्टर समर्थक नगरसेवक वाजेद खतीब यांनी त्यांच्या वाढदिवसानिमित्त बुधवार रोजी सकाळी 5.30 ते […]

Continue Reading

2 लाख 41 हजार रुपयांची दारू केली नष्ट..!

अंबाजोगाईच्या राज्य उत्पादन शुल्क विभागाची बुट्टेनाथ खो-यात कारवाई शहरालगतच्या बुट्टेनाथ खो-यात अवैधरित्या सुरू असलेल्या हातभट्टी केंद्रांवर गुरूवार,दि.11 एप्रिल रोजी राज्य उत्पादन शुल्क, अंबाजोगाई विभाग निरीक्षकांच्या पथकाने धाड टाकून तब्बल 2,41,150/-रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करून तो जागेवरच नष्ट केला असल्याची माहीती प्रभारी निरीक्षक अनिल गायकवाड यांनी दिली. देशात सध्या लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू आहे.त्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात […]

Continue Reading

अंबाजोगाई होमिओपॅथीक डॉक्टर्स संघटने तर्फे 10 एप्रिल २०१९ रोजी डॉ.सॅम्युएल हानेमान जयंती चा कार्यक्रम उत्साहात साजरा

  डॉ. निशिकांत पाचेगावकर यांच्या क्लीनिक मध्ये अंबाजोगाई होमिओपॅथीक डॉक्टर्स संघटने तर्फे 10 एप्रिल २०१९ रोजी डॉ.सॅम्युएल हानेमान जयंती चा कार्यक्रम उत्साहात साजरा करण्यात आला यासाठी अंबाजोगाई तालुक्या मधून सर्व होमिओपॅथीक डॉक्टर्स उपस्थित होते या कार्यक्रमासाठी अधक्ष्य श्री रंगनाथ तिवारी व विशेष अतिथी प्रसाददादा चिक्से हे उपस्थित होते . होमिओपॅथीक उपचार प्रणाली कशी प्रभावी,कमीत कमी […]

Continue Reading

बंजारा समाज भाजपाच्या पाठिशी उभा-भारतीय बंजारा क्रांती दलाचे शरद राठोड यांची माहिती

समाजाच्या विविध प्रश्नांची सोडवणूक केल्याबद्दल बंजारा शिष्टमंडळाने मानले मुख्यमंत्र्यांचे आभार गेल्या साठ वर्षात काँग्रेस पक्षाने बंजारा समाजाला विकासाच्या बाबतीत वंचित ठेवल्याबद्दल बंजारा समाज आजही काँग्रेसवर नाराजच आहे.गेल्या पाच वर्षांत बंजारा समाजासाठी भाजपाने महाराष्ट्रात ओबीसी मंत्रालय स्थापन केले. समाजाला घरकुले देण्यात आली. वसंतराव नाईक आर्थिक विकास महामंडळाला भरीव निधी देण्यात आला. तांडा सुधार योजने अंतर्गत 10 […]

Continue Reading

पाच वर्षानंतरही जोडवाडीचे आत्महत्याग्रस्त कुटुंब दुर्लक्षीतच, आधार माणुसकीच्या उपक्रमातुन संसारपयोगी साहीत्याचे कुटुंबाला वाटप

सततची नापिकी आणि दुष्काळ पाचवीला पुजलेला या विवंचनेतुन अंबाजोगाई तालुक्यातील जोडवाडी येथील गोविंद प्रल्हाद इंगळे यांनी पाच वर्षापुर्वी आत्महत्या केली होती. इंगळे कुटुंब पाच वर्षापासुन समाजापासुन ते शासनाच्या येजनेपासुन दुर्लक्षीतच आहे. या दुर्लक्षित कुटुंबाला आधार देण्यासाठी आधार माणुसकीचा उपक्रमाचे अॅड. संतोष पवार यांनी पुढाकार घेतला असुन या कुटुंबाला संसारपयोगी साहित्य देऊन या कुटुंबाला प्रवाहात आनण्यासाठी […]

Continue Reading

वंचित बहुजन आघाडी हा देशाच्या राजकारणातील नवा पर्याय -राष्ट्रीय नेते अॅड.बाळासाहेब आंबेडकर

अंबाजोगाईत वंचित बहुजन आघाडीच्या प्रचार सभेस जनसागर लोटला वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार प्रा.विष्णू जाधव यांच्या प्रचारार्थ जाहीर सभा वंचित बहुजन आघाडीने देशाच्या राजकारणात नवा पर्याय दिला आहे,नवा बदल आणला आहे, बीड मतदार संघ हा नवा पायंडा पाडणार आहे.अनेकांना चिंता आहे.कि हा पर्याय यशस्वी होईल काय.? परंतु आपल्या सर्वांच्या प्रचंड प्रतिसादामुळे मला खात्री आहे की,हा पर्याय […]

Continue Reading