क्रांतीसम्राट बाबासाहेब गोपले यांची जयंती व कर्मवीर एकनाथराव आवाड यांची पुण्यतिथी साजरी

शहरात क्रांतीसम्राट बाबासाहेब गोपले यांची जयंती तसेच कर्मवीर एकनाथराव आवाड यांची पुण्यतिथी साजरी करण्यात आली. येथील लोकनेते विलासराव देशमुख सभागृहात बुधवार,दि.30 मे रोजी या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रा.डॉ. मिलिंद आवाड तर प्रमुख अतिथी म्हणून अखिल भारतीय मातंग संघाच्या राष्ट्रिय अध्यक्षा कुसुमताई गोपले तर विचारमंचावर कार्यक्रमाचे आयोजक तथा अखिल भारतीय मातंग संघाचे […]

Continue Reading

टी.बी.गिरवलकर पॉलिटेक्निकच्या 25 विद्यार्थ्यांची कँम्पस मुलाखतीद्वारे निवड

पुणे व औरंगाबाद येथील नामांकित कंपनीचे कँम्पस मुलाखत   येथील महात्मा बसवेश्वर शिक्षण संस्थेच्या टी.बी.गिरवलकर पॉलिटेक्निकमध्ये ईसीम श्रीनीसन्स सिस्टीम प्रा.लि.,पुणे, धनंजय मेटल क्राफ्टस्,औरंगाबाद व पगारीया ‍अॉटो, औरंगाबाद या 3 नामांकित कंपनींच्या वतीने नुकतेच कँम्पस मुलाखतीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी संस्थेच्या 25 विद्यार्थ्यांची विविध पदांवर थेट मुलाखतीद्वारे निवड करण्यात आली.निवड झालेल्या विद्यार्थ्यांचे सर्वत्र अभिनंदन होत […]

Continue Reading

_पुण्यश्लोक अहिल्यादेवींनी केले राष्ट्र निर्माणाचे कार्य-व्याख्याते चंद्रकांत हजारे

भारताचा इतिहास हा उज्ज्वल आणि दैदिप्यमान आहे.या इतिहासात पुरूषांच्या बरोबरीनेच कर्तबगारी करत अनेक स्त्रियांनी आपली नांवे इतिहासात सुपर्णपानावर रेखाटली आहेत.पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांनी राष्ट्र निर्माण, समाज बांधणी,विविध कलांना प्रोत्साहन, साहित्य,संगीत व संस्कृती संवर्धनाचे केलेले कार्य हे पुढील अनेक पिढ्यांसाठी प्रेरणादायी आहे असे प्रतिपादन व्याख्याते चंद्रकांत हजारे यांनी केले. मोरफळी (ता.धारूर) येथे मंगळवार,दि.28 मे रोजी पुण्यश्लोक […]

Continue Reading

जयंतीनिमित्त लोकनेते विलासराव देशमुख यांना बीड जिल्हा काँग्रेस कमिटीचे अभिवादन

राज्याचे दिवंगत मुख्यमंत्री व केंद्रिय अवजड उद्योगमंत्री विलासरावजी देशमुख यांच्या 74 व्या जयंती निमित्त बीड जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने त्यांना अभिवादन करण्यात आले.यावेळी बोलताना जिल्हाध्यक्ष राजकिशोर मोदी यांनी सांगितले की,लोकनेते देशमुख यांच्या काळात मराठवाड्यात मोठ्या प्रमाणावर विकासाची कामे झाली.दळण-वळणाची साधणे निर्माण झाली.उद्योग व्यवसाय यांची वाढ झाली.सहकार क्षेत्राला बळ मिळाले,विशेषतः बीड जिल्ह्यासाठी भरिव निधी प्राप्त झाला. […]

Continue Reading

30 व 31 मे रोजी टी.बी.गिरवलकर पॉलिटेक्निक मध्ये मुलींसाठी जी.के.एन. एरोस्पेस,पुणे या कंपनीच्या कँम्पस मुलाखतीचे आयोजन- प्राचार्य एम.बी.शेट्टी यांची माहिती

अंबाजोगाई येथील महात्मा बसवेश्वर शिक्षण संस्था संचलित टी.बी.गिरवलकर पॉलिटेक्नीकमध्ये जी.के.एन.एरोस्पेस,पुणे या नामांकित कंपनीच्या वतीने मुलींसाठी कँम्पस मुलाखतींचे आयोजन गुरूवार,दि.30 मे व शुक्रवार,दि.31 मे रोजी सकाळी 9 वाजता करण्यात आले आहे. तरी परिसरातील पॉलिटेक्नीक मध्ये सध्या शिकत असलेल्या व पॉलिटेक्निकचे शिक्षण पुर्ण केलेल्या मुलींनी या कँम्पस मुलाखतीचा लाभ घेवून नामांकित कंपनीत काम करण्याची संधी प्राप्त करावी […]

Continue Reading

परळी तालुक्यात पाणीबळी ; चिमुकलीचा विहिरीत पडून मृत्यू

परळी तालुक्यातील मैदवाडी रुपसिंग तांडा येथील पाण्यासाठी गेलेल्या एका मुलीचा विहिरीत पडुन मृत्यू झाल्याची घटना काल सोमवारी दुपारी चार वाजण्याच्या सुमारास घडली आहे. पाणी टंचाईने हैराण असलेल्या मैदवाडीच्या रुपसिंग तांडा कु.कामका संतोष राठोड हिच्यासह एक मुलगा जवळच असलेल्या शेतातील विहिरीकडे पाणी आणण्यासाठी गेले असता मुलीचा पाय घसरुन विहीरीत मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली. सोबत असलेल्या […]

Continue Reading

शेतकर्‍यांना पेरणीसाठी एकरी दहा हजार रूपये द्या यावे-संभाजी ब्रिगेड

विविध मागण्यांचे उपजिल्हाधिका-यांना निवेदन राज्यातील दुष्काळात शेतकर्‍यांच्या विविध समस्या सोडविण्यासाठी तात्काळ उपाययोजना कराव्यात या करिता विविध मागण्यांचे निवेदन सोमवार,दि.27 मे रोजी संभाजी ब्रिगेडच्या वतीने उपजिल्हाधिकारी अंबाजोगाई यांना देण्यात आले. संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष गोविंद पोतंगले,जिल्हा कार्याध्यक्ष प्रविण ठोंबरे यांच्या वतीने देण्यात आलेल्या निवेदनात नमुद करण्यात आले आहे की,सततच्या नापिकीमुळे दुष्काळाच्या भिषण दाहकतेमुळे आणि शासकीय यंत्रणेच्या उदासिनतेमुळे […]

Continue Reading

नायब तहसिलदारांना मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचा घेराव

मनरेगाची कामे सुरू करा,बेघरांना घरे व मजुरांना अन्नसुरक्षा द्या-कॉ.बब्रुवाहन पोटभरे शहर व परिसरात राहणारे वंचित घटकातील गोर-गरीब लोक यांना अंबाजोगाई येथील सरकारी जमिनीवर स्थलांतरीत करून कायमचे घर देण्यात यावे,त्याकरीता जागा मोजून द्यावी,जॉब कार्ड असलेल्या मजुरांसाठी फॉर्म नंबर 4 ची व्यवस्था करावी, मनरेगाची कामे सुरू करून मजुरांना काम द्यावे व अन्न सुरक्षा देण्यात यावी,सदर बाजार मधील […]

Continue Reading

बाल लैंगिक शोषणाच्या मुक्तीच्या दिशेने..

जागतिक आरोग्य संघटनेनुसार (WHO) भारतामध्ये जगातल्या सर्वाधिक लैंगिक शोषित मुलांची संख्या आहे. प्रत्येक १५५ मिनिटामध्ये १६ वर्षाच्या आतील बालकावर बलात्कार होतो. तर दररोज बाल लैंगिक शोषणाचा एक तरी गुन्हा नोंदवला जातो.नॅशनल क्राईम रेकॉर्ड ब्युरो २०१५ च्या आकडेवारीनुसार लहान मुलांविषयी एकूण ९४,१७२ अपराध नोंदवले गेले आहेत. त्यातील १९,७६७ मुलांची लैंगिक हिंसा केली गेली ज्याचे प्रमाण मुलांविरुद्धच्या […]

Continue Reading

आधार मल्टीस्टेट ला तेरावा राष्ट्रीय फेडरेशनचा पुरस्कार जाहीर

आधार मल्टीस्टेट ला तेरावा राष्ट्रीय फेडरेशनचा पुरस्कार जाहीर: माजलगाव: शहरांमध्ये 2013 ला सुरू झालेल्या आधार मल्टीस्टेट ला फेडरेशन ऑफ मल्टी स्टेट को ऑफ क्रेडिट सोसायटी चा मानाचा पुरस्कार जाहीर झाला आहे 7 जून 2019 रोजी साईबाबांच्या पावनभूमी शिर्डी येथे केंद्रीय निबंधकांच्या हस्ते सदर पुरस्काराचे वितरण केले जाणार आहे. आधार मल्टीस्टेट ही सुरुवातीपासूनच सामाजिक कार्यात अग्रेसर […]

Continue Reading