काँग्रेसकडून विधानसभा निवडणूक लढविण्यास इच्छुक उमेदवारांनी संपर्क साधावा इच्छुक उमेदवारांनी 6 जुलै पुर्वी अर्ज सादर करावेत-जिल्हाध्यक्ष राजकिशोर मोदी

अंबाजोगाई (प्रतिनिधी) ऑक्टोबर-2019 ची आगामी विधानसभा निवडणूक काँग्रेस पक्षाकडून लढविण्यास इच्छुक उमेदवारांनी संपर्क साधावा.तसेच 6 जुलै-2019 पुर्वी विहीत नमुन्यातील आपला उमेदवारी मागणी अर्ज पक्षाकडे दाखल करावा.कारण,इच्छुक उमेदवारांची नांवे ही महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीस दिली जाणार आहेत.काँग्रेस पक्षाने उमेदवारी अर्ज मागविण्याची प्रक्रिया सुरू केली आहे अशी माहीती बीड जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष राजकिशोर मोदी यांनी केले […]

Continue Reading

अंबाजोगाईत 1 जुलै रोजी भीमदूत:व्हि.जे. आरक प्रेरणा पुरस्कार सोहळ्याचे आयोजनउ.कृ जोशी,मंगलाताई मोरे या वर्षीच्या पुरस्काराचे मानकरी

अंबाजोगाई (प्रतिनिधी) येथील व्हि.जे.आरक सेवाभावी संस्थेच्या वतीने व्हि.जे.आरक जन्मशताब्दी वर्षानिमित्त सोमवार,दि. 1 जुलै रोजी सायंकाळी 6 वाजता लोकनेते विलासराव देशमुख सभागृहात भीमदूत : व्हि.जे.आरक प्रेरणा पुरस्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे.यावर्षी उ.कृ जोशी,मंगलताई माधव मोरे हे या पुरस्काराचे मानकरी ठरले आहेत. या सोहळ्यात बीड जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष राजकिशोर मोदी, समाजभुषण राजेंद्र घोडके,‘आधार माणुसकीचा’चे अ‍ॅड.संतोष पवार, […]

Continue Reading

225 विद्यार्थ्यांना मिळणार शैक्षणिक आधार

अंबाजोगाई (प्रतिनिधी):- संत गाडगेबाबा सेवाभावी संस्था, जोगाईवाडी संचलित “आधार माणुसकीचा” व तालुका विधी सेवा समिती व वकील संघ अंबाजोगाई यांच्या संयुक्त विद्यमाने बीड, लातुर जिल्हयातील शेतकरी आत्महत्याग्रस्त व एच.आय.व्ही. बाधीत कुटुंबातील 225 मुलांना शैक्षणिक साहित्य, वृक्ष, व गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार मातांना साडी-चोळी वाटपाचा कार्यक्रम दिनांक 30/06/2019 रोजी दुपारी 2:00 वाजता पांडुरंग मंगल कार्यालय या ठिकाणी […]

Continue Reading

अंबाजोगाई तालुक्यातील शेतकऱ्यांना तात्काळ सोयाबीन पिक विमा रक्कम द्या-कृषिमंत्र्यांकडे राजेसाहेब देशमुख व गोविंदराव देशमुख यांची निवेदनाद्वारे मागणी

Continue Reading

225 विद्यार्थ्यांना मिळणार शैक्षणिक आधार

संत गाडगेबाबा सेवाभावी संस्था, जोगाईवाडी संचलित “आधार माणुसकीचा” व तालुका विधी सेवा समिती व वकील संघ अंबाजोगाई यांच्या संयुक्त विद्यमाने बीड, लातुर जिल्हयातील शेतकरी आत्महत्याग्रस्त व एच.आय.व्ही. बाधीत कुटुंबातील 225 मुलांना शैक्षणिक साहित्य, वृक्ष, व गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार मातांना साडी-चोळी वाटपाचा कार्यक्रम दिनांक 30/06/2019 रोजी दुपारी 2:00 वाजता पांडुरंग मंगल कार्यालय या ठिकाणी आयोजित करण्यात […]

Continue Reading

बीड जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने छत्रपती राजर्षी शाहु महाराज यांना अभिवादन

I hurried into the local department store to grab1 300-075 vce CISA Certification some last minute Chirsmas gifts. I looked at all the people and grumbled2 to myself. I would be in here forever and I just had so much to do. Chirsmas was beginning to become such a drag. I kinda wished that I […]

Continue Reading

दोन डॉक्टरामुळे मिळाला भावी डॉक्टरला आधार

अंबाजोगाई (प्रतिनिधी) :- अंबाजोगाई तालुक्यातील मौ. धानोरा (बु.) येथील श्री. शिवराम गोपाळराव आदनाक यांचा मुलगा चि. बालासाहेब व केज तालुक्यातील मौ. लाडेगाव येथील श्री. शेषेराव मारोती आंबाड यांची कन्या सविता यांचा विवाह दि. 25/06/2019 रोजी मौजे लाडेगाव या ठिकाणी होता. या विवाह प्रसंगी “आधार माणुसकीचा” उपक्रमाचे प्रमुख ॲड. संतोष पवार यांनी वर बंधु डॉ. रंगनाथ […]

Continue Reading

दोन डॉक्टरामुळे मिळाला भावी डॉक्टरला आधार

अंबाजोगाई (प्रतिनिधी) अंबाजोगाई तालुक्यातील मौ. धानोरा (बु.) येथील श्री. शिवराम गोपाळराव आदनाक यांचा मुलगा चि. बालासाहेब व केज तालुक्यातील मौ. लाडेगाव येथील श्री. शेषेराव मारोती आंबाड यांची कन्या सविता यांचा विवाह दि. 25/06/2019 रोजी मौजे लाडेगाव या ठिकाणी होता. या विवाह प्रसंगी “आधार माणुसकीचा” उपक्रमाचे प्रमुख ॲड. संतोष पवार यांनी वर बंधु डॉ. रंगनाथ आदनाक […]

Continue Reading

ई.व्ही.एम.विरोधात अंबाजोगाईत आक्रोश मोर्चा

अंबाजोगाई (प्रतिनिधी) भारतीय लोकशाही व राज्यघटना अबाधित ठेवण्यासाठी व संविधानाचे रक्षण करण्यासाठी बॅलेट पेपरच्या माध्यमातून मतदान करणे हाच एकनेव पर्याय व उपाय असून लोकशाहीला मारक ठरणार्‍या ई.व्ही.एम.मशीन बंद करून मतपत्रिकेद्वारे निवडणूका घेण्यात याव्यात या मागणीसाठी मंगळवार,दि.25 जून रोजी अंबाजोगाईत आक्रोश मोर्चा काढण्यात आला. मोर्चाचे नेतृत्व सामाजिक कार्यकर्ते बन्सीअण्णा जोगदंड यांनी केले. शहरातील डॉ.बाबासाहेब आंबेडकर चौक […]

Continue Reading

डॉ.बाबासाहेब आंबेडकर सामाजिक समता पुरस्काराने बालासाहेब सोनवणे सन्मानित

I hurried into the local department store to grab1 300-075 vce CISA Certification some last minute Chirsmas gifts. I looked at all the people and grumbled2 to myself. I would be in here forever and I just had so much to do. Chirsmas was beginning to become such a drag. I kinda wished that I […]

Continue Reading