स्व.नाना पालकर आंतरमहाविद्यालयीन वक्तृत्व स्पर्धेस उस्फुर्त प्रतिसाद

माणूस केंद्रस्थानी ठेवून ‘संघ’ कार्य करतो-दाजी जाधव =========================== अंबाजोगाई (प्रतिनिधी) शहरात गेली 49 वर्षे सातत्याने स्व.नाना पालकर आंतर महाविद्यालयीन वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन करण्यात येते.यावर्षीही या स्पर्धेला उस्फूर्त प्रतिसाद मिळाला. पारितोषिक वितरण समारंभात बोलताना राष्ट्रिय स्वयंसेवक संघाचे देवगिरी प्रांत संघचालक दाजी जाधव यांनी माणूस हा केंद्रस्थानी ठेवूनच राष्ट्रीय स्वयंसेवक संघ सातत्याने काम करतो असे सांगितले.स्व. नानांनी […]

Continue Reading

यशवंतराव चव्हाण महाविद्यालयात राष्ट्रिय सेवा योजना दिन साजरा

लेकरांनो व्यक्त व्हा म्हणजे व्यक्तिमत्व घडेल-डॉ.मुकुंद राजपंखे ———————————————— अंबाजोगाई (प्रतिनिधी) येथील यशवंतराव चव्हाण महाविद्यालयात आयोजित कार्यक्रमात बोलताना डॉ.मुकूंद राजपंखे म्हणाले की, विद्यार्थ्यांनी स्वयंशिस्तीने स्वतःचे काम स्वतः करायला पाहिजे.राष्ट्रीय सेवा योजना विद्यार्थ्यांचे आयुष्य घडवते.राष्ट्रीय सेवा योजना ही विद्यार्थ्यांना विकासाची एक संधी आहे. विद्यार्थ्यांनी व्यक्त व्हायला शिकले पाहिजे तसेच शेवटी त्यायंनी आपली “मला वाटले जे तुलाही कळू […]

Continue Reading

मानवलोक समाजकार्य महाविद्यालय क्षेत्रकार्य अंतर्गत पाणी स्रोत, स्वच्छता या प्रश्नावर बैठक संपन्न.

मानवलोक समाजकार्य महाविद्यालयाच्या वतीने गांधीनगर, मिलिंदनगर, गवळीपुरा या भागामध्ये क्षेञकार्याअतर्गंत पाणी स्रोत, स्वच्छता, व परिसरातील विविध समस्या या संदर्भात नगरपालिकेसह बैठक संपन्न झाली. या बैठकीमध्ये माजी उपनगराध्यक्ष राजकिशोर मोदी, नगरसेवक इस्माईल गवळी, धम्मपाल सरवदे, संजय गंभिरे, सुनिल व्यवहारे, प्रताप देवकर, प्रा. सुकेशिनी जोगदंड उपस्थित होते. या बैठकीमध्ये मानवलोक समाजकार्य महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी दोन महिने अभ्यासपूर्ण पाणी […]

Continue Reading

*विरोधीपक्षनेते ना.धनंजयजी मुंंडे व रोहितदादा पवार विजयी व्हावेत यासाठी अंबाजोगाईतील युवकांचे श्री योगेश्‍वरी देवीला साकडे*

राज्याचे विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे मुलूखमैदान तोफ अशी ओळख असलेले ना.धनंजयजी मुंडे व अभ्यासू आणि सृजनशील नेतृत्व म्हणुन ओळख असलेले रोहितदादा पवार हे दोन्ही नेते अनुक्रमे परळी आणि कर्जत-जामखेड विधानसभा मतदार संघातून मोठ्या मताधिक्याने निवडून यावेत यासाठी अंबाजोगाईत श्री योगेश्‍वरी देवीला साकडे घालण्यात आले आहे. शहरातील आशिष देशमुख,अविनाश जगताप,सोमेश्‍वर चौधरी,वैभव गंगणे, […]

Continue Reading

मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या मोर्चाने अंबाजोगाई दणाणली

भूमिहीन शेतमजुर व बेघरांचा पावसात निघाला मोर्चा =========================== अंबाजोगाई (प्रतिनिधी) भूमिहीन शेतमजुर व बेघर लोकांच्या विविध मागण्यांच्या संदर्भात मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या वतीने तहसील कार्यालयावर भव्य मोर्चा काढण्या आला. मोर्चाचे नेतृत्व कॉ. बब्रुवाहन पोटभरे यांनी केले.यावेळी तहसीलदार यांना विविध मागण्यांचे निवेदन देण्यात आले. पावसात निघालेल्या या मोर्चात भूमीहीन शेतमजुर व बेघर स्त्री-पुरूष शेकडोंच्या संख्येने सहभागी झाले. […]

Continue Reading

अखिल भारतीय उर्दू शिक्षक संघटनेच्या जिल्हास्तरीय स्पर्धा परिक्षेत 400 विद्यार्थी सहभागी

अंबाजोगाई (प्रतिनिधी) अखिल भारतीय उर्दू शिक्षक संघटनेच्या वतीने रविवार,दि.15 सप्टेंबर रोजी घेण्यात आलेल्या जिल्हास्तरीय ‘Smart Student-2019′ या स्पर्धा परिक्षेत तालुक्यातील विविध शाळांमधील 400 हून अधिक विद्यार्थी सहभागी झाले. अखिल भारतीय उर्दू शिक्षक संघटनेच्या वतीने जिल्हास्तरीय ‘Smart Student-2019′ ही स्पर्धा परिक्षा अंबाजोगाई शहरात रविवार, दि.15 सप्टेंबर 2019 रोजी सकाळी 11 वाजता मिल्लीया माध्यमिक शाळा,सदर बाजार येथे […]

Continue Reading

प्रमोदजी महाजन न्यू इंग्लिश स्कूलने तालुकास्तरीय स्पर्धेत पटकाविली 7 बक्षिसे

प्रमोदजी महाजन न्यू इंग्लिश स्कूलने तालुकास्तरीय स्पर्धेत पटकाविली 7 बक्षिसे- अंबाजोगाई: दि. 13- जिल्हा परिषद शिक्षण विभाग बीड यांच्या मार्फत घेण्यात आलेल्या आंतरराष्ट्रीय साक्षरता दिनानिमित्त गटशिक्षणाधिकारी अंबाजोगाई कार्यालयाकडून तालुकास्तरीय निबंध, वक्तृत्व व चित्रकला स्पर्धा घेण्यात आली. या स्पर्धेत शाळेने 7 बक्षिसे पटकाविली. निबंध स्पर्धेत गट 5 ते 7 शाळेतील कु. पंकजा गित्ते- प्रथम कु.तन्वी कापसे […]

Continue Reading

राजीव गांधी पंचायतीराज संघटनच्या मराठवाडा अध्यक्षपदी राणा चव्हाण यांची निवड

बीड (प्रतिनिधी) येथील राणा चव्हाण यांची राजीव गांधी पंचायतीराज संघटनच्या मराठवाडा अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल मंगळवार,दि.10 सप्टेंबर रोजी बीड जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष राजकिशोर मोदी यांच्या हस्ते राणा चव्हाण यांचा सत्कार करण्यात आला. नुकतीच वर्धा,सेवाग्राम गांधी आश्रम येथे आयोजित बैठकीत चव्हाण यांची नियुक्ती करण्यात आली.तसे नियुक्तीपत्र त्यांना देण्यात आले.राणा चव्हाण यांच्या निवडीचे सर्वस्तरांतून स्वागत व अभिनंदन […]

Continue Reading

मुख्याध्यापक आनंद टाकळकर यांना रोटरी क्लब ऑफ बीड सिटीचा राष्ट्रशिल्पकार पुरस्कार जाहिर

आनंद टाकळकर यांच्या निवडीचे सर्वस्तरांतून स्वागत =========================== अंबाजोगाई (प्रतिनिधी) येथील मानवविकास निवासी मुकबधीर विद्यालयाचे मुख्याध्यापक आनंद अशोकराव टाकळकर यांना रोटरी क्लब ऑफ बीड सिटीच्या वतीने दरवर्षी दिला जाणारा यंदाचा मानाचा राष्ट्रशिल्पकार पुरस्कार जाहिर झाला आहे.सदर पुरस्काराचे वितरण रविवार,दि.15 सप्टेंबर रोजी बीड येथे होणार आहे.सामाजिक बांधिलकी मानून शिक्षण क्षेत्रात प्रामाणिकपणे विद्यादानाचे काम करणार्‍या आनंद टाकळकर यांची […]

Continue Reading

आंतरराष्ट्रीय साक्षरता दिनानिमित्त घेण्यात आलेल्या स्पर्धांचे पारितोषिक वितरण

अंबाजोगाई (प्रतिनिधी) आंतरराष्ट्रीय साक्षरता दिनानिमित्त बुधवार,दि.11 सप्टेंबर रोजी घेण्यात आलेल्या तालुकास्तरीय निबंध, वक्तृत्व व चित्रकला स्पर्धेतल विजेत्यांना मान्यवरांच्या हस्ते पारितोषिके देण्यात आली.या स्पर्धा साक्षरता विषयक प्रसार व प्रचार हवा या उद्देशाने घेण्यात आल्या.स्पर्धेत अंबाजोगाई तालुक्यातील अनेक शाळा सहभागी झाल्या. पुर्वी लिहिता वाचता येणे व अंकगणित करता येणे एवढ्या पुरतीच साक्षरता मर्यादीत होती.परंतु,आता कार्यात्मक साक्षरता (फंक्शनल […]

Continue Reading