म.गांधी जयंतीनिमित्त यशवंतराव चव्हाण महाविद्यालयात महास्वच्छता अभियान

अंबाजोगाई (प्रतिनिधी) मराठवाडा शिक्षण प्रसारक मंडळ संचलित यशवंतराव चव्हाण महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची 150 वी जयंतीनिमित्त महास्वच्छता अभियान,प्लॅस्टीक मुक्ती अभियान, तंबाखू मुक्तीविषयी शपथ,एकता दौड असे अनेक उपक्रम राबविण्यात आले. सर्वप्रथम महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ.वनमाला गुंडरे, उपप्राचार्य पी.के.जाधव,डॉ.मुकुंद राजपंखे,राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रमधिकारी डॉ.इंद्रजीत भगत व डॉ.अनंत मरकाळे यांनी महात्मा गांधी,दिवंगत पंतप्रधान […]

Continue Reading

इतिहास विषयात प्रा.राजाभाऊ भगत यांना पीएच.डी प्रदान

अंबाजोगाई (प्रतिनिधी) येथील मराठवाडा शिक्षण प्रसारक मंडळाच्या यशवंतराव चव्हाण महाविद्यालयात वरीष्ठ विभागात इतिहास विषयाचे अध्यापन करणारे प्रा.राजाभाऊ बंकटराव भगत यांना अमरावती येथील संत गाडगेबाबा विद्यापीठाने नुकतीच पीएच.डी प्रदान केली आहे. यशवंतराव चव्हाण महाविद्यालयात वरीष्ठ विभागात इतिहास विषयाचे अध्यापन करणारे प्रा.राजाभाऊ बंकटराव भगत यांनी संशोधन मार्गदर्शक प्रा.डॉ.प्रशांत पी.कोठे (श्री.शिवाजी महाविद्यालय,अकोट) यांच्या मार्गदर्शनानुसार “हैद्राबाद स्वातंत्र्य लढ्यात उत्तर […]

Continue Reading

अंबाजोगाईत 20 ऑक्टोबर रोजी विभागीय महिला मेळाव्याचे आयोजन

अंबाजोगाई (प्रतिनिधी) अंबाजोगाईत ज्येष्ठ महीला नागरिक संघाच्या वतीने रविवार,दि.20 ऑक्टोबर रोजी सकाळी 10 ते दुपारी 4 या वेळेत अनिकेत मंगल कार्यालय,अंबाजोगाई (जि.बीड) येथे विभागीय महिला मेळाव्याचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती ज्येष्ठ महिला नागरिक संघाच्या अध्यक्षा कमलताई बरूळे यांनी दिली आहे. ज्येष्ठ नागरिक संघाच्या वतीने अंबाजोगाईत बीड,उस्मानाबाद, लातूर,परभणी (दक्षिण मराठवाडा) या जिल्ह्यांचा विभागीय महिला मेळावा […]

Continue Reading